एक्स्प्लोर
Advertisement
Saat Barachya Batmya : 7/12 : कांद्याचे भाव ते आंबा बागांना फटका, शेतीविषयक प्रत्येक अपडेट
कांदा उत्पादकांच्या मागे लागलेले दुष्चक्र दोन महिन्यांपासून कायम आहे. धाराशिव तालुक्यातील विठ्ठलवाडी इथल्या शेतकऱ्याने सोलापूरला कांदा नेला. तीन प्रतीत कांद्याची वर्गवारी केल्यावर २४ क्विंटल ४५ किलो वजन भरले. ५० रुपये, ७५ रुपये आणि १०० रुपयांप्रमाणे दर मिळाला.२ हजार २१२ रुपये पट्टी झाली मात्र, तोलाई, हमाली, वारणी, मोटार भाड्याचे मिळून ३ हजार १८ रुपये खर्च आला. यामुळे करळे यांना त्यांच्या खिशातून ८०६ रुपये व्यापाऱ्याला देऊन रिकाम्या हाताने गावी परतावे लागले. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची हिच व्यथा आहे.
सगळे कार्यक्रम
Saat Barachya Batmya
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha
Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha
Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता
Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला
Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रीडा
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion