एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 23 मे 2025

वैष्णवी हगवणेंचं नऊ महिन्यांचं बाळ कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द, बाणेर हायवेजवळ अज्ञाताने बाळ सोपवल्याची कुटुंबीयांची माहिती

अजित पवारांकडून कस्पटे कुटुंबाचं फोनवरुन सांत्वन... लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं, वैष्णवीला न्याय देणार, अजित पवारांचं आश्वासन..आदिती तटकरे आणि उदय सामंतांनीही घेतली सांत्वनपर भेट...

केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीने अटक करा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी... सूनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे फरार

नणंद करिष्मा छळाचं कारण, तर नवरा घरात नसताना सासू, सासरे, दीर आणि नणंद मारहाण करायचे, हगवणेंची सोडून गेलेले मोठी सून मयुरीचा आरोप

शशांकलाच महागड्या वस्तू सासरच्यांकडून हव्या होत्या, मयुरी जगतापचा आरोप तर सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचं आपण स्वत: ऐकल्याचा दावा

वैष्णवी हगवणेंची आत्महत्या नव्हे तर हत्याच, सुप्रिया सुळेंचा आरोप, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, सुप्रिया सुळेंची मागणी...तर अजित पवारांचा यात काहीही संबंध नसल्याचंही विधान...

सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगाने पाहिलंय, राजस्थानच्या बीकानेरमधील सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा

देशद्रोही यूट्यूबर ज्योती मल्होत्रानं मुंबईला चारवेळा भेट दिल्याचं समोर...२०२३ मध्ये लालबागचा राजा परिसरात केलं होतं व्हिडिओ शूटिंग...ज्योतीचा भेटीचा तपास सुरू...

पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याची हकालपट्टी, हेरगिरीच्या आरोपानंतर टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनला तातडीने देश सोडण्याचे आदेश

राजधानी नवी दिल्लीतील दहशतवाद्यांचा कट उधळला, तीन महिन्यांच्या गुप्त कारवाईनंतर  आयएसआय हँडलर्सच्या संपर्कात असलेल्या दोघांना अटक

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलं कोट्यवधीचं घबाड, खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावे रुम बुक...तर एसआयटीमार्फत चौकश होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी...तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

All Shows

माझं गाव माझा जिल्हा

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP Premium

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget