Majha Gaon Majha Jilha 6.30 AM माझं गाव माझा जिल्हा 14 May 2025 ABP Majha
Majha Gaon Majha Jilha 6.30 AM माझं गाव माझा जिल्हा 14 May 2025 ABP Majha
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आणि जोतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू होणार, पारंपारिक कपडे घालून मंदिरात येण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केलं जाणार आवाहन. '
विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याचा ५ कोटी ७७ लाखांचं कंत्राट बीव्हीजी ग्रुपला, 1 जूनपासून विठ्ठल मंदिराला बीव्हीजी ग्रुप सुरक्षा पुरवणार, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळकेंची माहिती
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला जामीन मंजूर, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी प्रकरणात दाखल होता गुन्हा.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची हजेरी, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.
आज आणि उद्या दोन दिवस विदर्भातील गोंदिया भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
नाशिकमध्ये सलग सहा दिवसांपासून पाऊस, अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ, काल दिवसभरात 21 मिलिमीटर पावसाची नोंद, आजही पावसाची हजेरी
All Shows

































