Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आमच्याच पक्षात कटकारस्थानी. आमच्या विठ्ठलाला सुद्धा बडव्यांनी घेरल आहे, बाळा नांदगावकर आता हेच काम करत आहेत.संदीप देशपांडे जावा यासाठी ते चर्चा घडवून आणत आहेत.निवडणूक होण्याआधी दोन-तीन महत्त्वाचे चेहरे मनसे पक्षातून जातील हे मी नक्की सांगतो. हे जास्त बोलताहेत हे पुढे चालले आहेत म्हणून आम्हाला झाकण्याचा प्रयत्न केला... आमच्यामुळे पक्ष चर्चेत राहत होता. विशिष्ट नेते आहेत वांद्रे चा बंगला आहे आणि सामन्याचे राऊत.राज ठाकरे यांच्यावर माझी नाराजी नाही.नांदगावकर साहेब त्यात आहेत जे सारखे म्हणायची युती झाली पाहिजे... त्यांच्या युतीमध्ये आपल्या लोकांवर अन्याय होतोय याचा विचार न करणारे नेते म्हणजे नांदगावकर. तिकिटाच्या वेळेस आमचे नेते ऐकायला तयार होते पण आमच्या नेत्यांचा समोरच्या ऐकायला तयार नव्हते, असे आरोप संतोष धुरी यांनी केले आहेत.


















