![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
TOP 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 11 June 2024 : ABP Majha
TOP 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 11 June 2024 : ABP Majha
मुंबईतून विधानपरिषदेसाठी भरलेले अर्ज ठाकरे गटानं कायम ठेवावेत, मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मागे घ्यावेत. नाना पटोले यांची उद्धव ठाकरेंकडे मागणी. चारही ठिकाणी चर्चा न करता उमेदवार दिल्यानं काँग्रेस नाराज.
विधानपरिषदेच्या चारही जागांवर आमचं चांगलं काम, त्यामुळे परंपरागत पद्धतीने चारही जागा जाहीर केल्या, काँग्रेसच्या नाराडजीव अंबादास दानवेंची प्रतिक्रिया.
बारामती, पश्चिम महाराष्ट्र हा सर्व दादा लोकांचा पट्टा, त्यामुळे इथून कधी कोणता दादा उदयास येईल सांगता येत नाही, युगेंद्र पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर शिरसाट यांची प्रतिक्रिया.
'युगेंद्र पवारांना बारामती मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची भेट
सेवकात मी पणा नको, अहंकार नसावा, सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या.
अहंकार बाळगणाऱ्यांना सत्तेवरून दूर करा, मोहन भागवतांनी हे सरकार खाली खेचावं. संजय राऊत यांचं मोहन भागवत यांना आवाहन.
सगळे कार्यक्रम
![TOP 50 : दुपारच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/183cd3995f614e0e7df8c3aae9544865171861295580490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/7eae126f48edcc18b2cc4d5391571d1f171826679531190_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/5432876fbd2a345dbed12e86aee602aa171824650716290_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/313ff92de4dc36751d926625db69abe1171819544123490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![#](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/f37c56a8e871dc92be5c112fc22faade171811096196490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)