एक्स्प्लोर

Xiaomi च्या सर्वात महागड्या फोनची किंमत 5000 रुपयांनी कमी; जाणून घ्या नवीन किंमत

Xiaomi Smartphone : Xiaomi ने Xiaomi 13 Pro स्मार्टफोन स्वस्त दरात लॉन्च केला आहे.

Xiaomi Smartphone : Xiaomi ने 2023 साली फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro लाँच केला आहे. Xiaomi चा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन होता. मात्र, आता त्याची किंमत जवळपास 5000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आहे. फोनमध्ये Android 13 सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला Leica पॉवर्ड कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

किंमत आणि ऑफर

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनला 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट देण्यात आला आहे. हा फोन 79,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. फोनची किंमत 5,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. ग्राहक Xiaomi 13 Pro 74,999 रुपयांना खरेदी करू शकतील. फोन सिरॅमिक ब्लॅक (Cyramic Black) आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये येईल. फोनची नवीन किंमत कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73 इंच क्वाड HD डिस्प्ले आहे. फोन 1440x3200 पिक्सेल रिझोल्यूशन सपोर्टसह येतो. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 1900 nits चा पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे. फोनमध्ये इमर्सिव व्ह्यूइंग अनुभव उपलब्ध आहे. फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सपोर्टसह येतो.

चिपसेट

Xiaomi 13 Pro स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटला सपोर्ट करतो. फोन 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज सपोर्टसह येतो. हा फोन Android 13 आधारित MIUI 14 वर काम करतो. फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे.

कॅमेरा आणि सेन्सर्स

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे. याशिवाय 50MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे. फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्टसह येतो. फोनमध्ये वर्धित ऑडिओसह स्टिरिओ स्पीकर आहेत, जे डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह येतात.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73 इंच क्वाड HD डिस्प्ले आहे. फोन 1440x3200 पिक्सेल रिझोल्यूशन सपोर्टसह येतो. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 1900 nits चा पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे. फोनमध्ये इमर्सिव व्ह्यूइंग अनुभव उपलब्ध आहे. फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सपोर्टसह येतो.

महत्त्वाच्या बातम्या :

Samsung Galaxy XCover 7 : यूएस मिलिट्री सर्टिफाईड पहिला स्मार्टफोन भारतात लॉन्च; सॅमसंगच्या या फोनची 'ही' आहे खासियत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Embed widget