एक्स्प्लोर

Samsung Galaxy S24 : Samsung Galaxy S24 सीरिजचा सेल सुरू, हजारो रुपयांची होणार बचत, Bank Offers कोणते आहेत?

Samsung Galaxy S24 : Samsung Galaxy S24 सीरिजच्या विक्रीला दमदार सुरुवात झाली आहे. हा स्मार्टफोन सीरिज गॅलेक्सी एस 24 आता भारतात आता खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S24 : SamsungGalaxy S24 सीरिजच्या विक्रीला दमदार सुरुवात झाली आहे. हा स्मार्टफोन सीरिज गॅलेक्सी एस 24 आता भारतात आता खरेदीसाठी उपलब्ध आहे. (Smartphone) 'मेड इन इंडिया' Samsung Galaxy S24 सीरिजमध्ये लाइव्ह ट्रान्सलेट, इंटरप्रेटर, चॅट असिस्ट, नोट असिस्ट आणि ट्रान्सक्रिप्ट असिस्ट फीचर्स (AI) देण्यात आले आहेत. सॅमसंग कीबोर्डमध्ये बिल्ट-एआय हिंदीसह 13 भाषांमध्ये रिअल टाइममध्ये टेक्स्ट भाषांतर देखील करू शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम व्हायोलेट आणि टायटॅनियम ब्लॅक रंगात 1,29,999 रुपयांपासून (12 जीबी + 256 जीबी व्हेरियंट) सुरू होतो. 12 जीबी प्लस 512 जीबी व्हेरियंटची किंमत 1,39,999 रुपये आहे. तर गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा (सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा) च्या 12 जीबी प्लस 1 टीबी मॉडेलची किंमत 1,59,999 रुपये आहे. 

गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस 24 प्लस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 12,000 रुपयांचा फायदा मिळेल, तर गॅलेक्सी एस 24 खरेदी करणाऱ्यांना 10,000 रुपयांचा फायदा मिळेल. गॅलेक्सी एस 24 सीरिजची निर्मिती भारतात सॅमसंगच्या नोएडा फॅक्टरीमध्ये केली जात आहे. सॅमसंगने गॅलेक्सी एस 24 सीरिजसाठी प्री-बुकिंग अनेकांनी केली आहे, ज्यामुळे ही भारतातील आतापर्यंतची सर्वात यशस्वी S सीरिज बनली आहे. HDFC bank 6000 कॅशबॅक मिळत आहे. samsung Upgrade मध्ये 6000 कॅशबॅक मिळणार आहे. त्योसबतच तुमच्या क्रेडिट कार्डनुसार वेगवेगळे ऑफर्सदेखील मिळू शकतात. 

Samsung Galaxy S24 Ultra : अल्ट्रा मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर कंपनी क्वाड कॅमेरा सेटअप देणार आहे ज्यामध्ये तुम्हाला 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल.  अल्ट्रामध्ये तुम्हाला अॅल्युमिनियमऐवजी टायटॅनियम बॉडी मिळेल. याशिवाय यात 6.8 इंचाचा एमोलेड 2Xक्यूएचडी प्लस डिस्प्ले आणि 5000 एमएएच बॅटरी मिळू शकते.
 
Samsung Galaxy S24 Plus : प्लस आणि बेस मॉडेलमध्ये तुम्हाला समान कॅमेरा सेटअप मिळेल.  प्लसमध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा एमोलेड 2X क्यूएचडी प्लस डिस्प्ले, 12 जीबी रॅम, 4900 एमएएच बॅटरी आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेजचा पर्याय मिळेल.

Samsung Galaxy S24 : फोटोग्राफीसाठी तुम्हाला 8के व्हिडिओ रेकॉर्डिंगसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. यात 6.7 इंचाचा अमोलेड २एक्स एफएचडी डिस्प्ले, 4000 एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह 128 जीबी आणि 265 जीबी स्टोरेज पर्याय मिळू शकतात.  डिझाइनच्या बाबतीत Samsung Galaxy S24चे बेस आणि प्लस मॉडेल मागील वेळेसारखेच असतील, तर एस 24 अल्ट्रामध्ये यावेळी कर्व्हऐवजी फ्लॅट डिस्प्ले मिळू शकतो. 

इतर महत्वाची बातमी-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
Embed widget