एक्स्प्लोर

Huawei MatePad Pro 11-inch  : सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी असलेला पहिला Huawei MatePad Pro 11-इंच 2024 टॅब, नेटवर्क नसलेल्या भागात येणार उपयोगी!

Huawei कंपनी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करत असतात. आता त्यांनी सॅटेलाईट कम्युनिकेशनला सपोर्ट करणारा नवा टॅब बाजारात येणार आहे.

Huawei MatePad Pro 11-inch  : Huawei कंपनी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करत असतात. आता त्यांनी सॅटेलाईट कम्युनिकेशनला सपोर्ट करणारा नवा टॅब बाजारात येणार आहे.  Huawei MatePad Pro 11-inch मॉडेल बाजारात येणार  आहे. Huaweiच्या वेबसाईटवरील अधिकृत लिस्टिंगमध्ये हा टॅब्लेट चीनच्या Beidou सॅटेलाइट प्रॉडक्ट मॉडेलमध्ये डिस्प्ले केला आहे. सॅटेलाईट कम्युनिकेशनला सपोर्ट करणारा हा जगातील पहिला टॅब्लेट ठरला आहे. Huawei MatePad Pro 11-inch मॉडेल नेमका कसा आहे?, त्याचे फिचर्स काय आहेत? पाहुयात...

Huawei ने Huawei MatePad Pro 11 2024 मॉडेलमध्ये चीनच्या  Beidou सैटेलाइट कम्युनिकेशन सिस्टिमता वापर केला जाऊ शकतो. ही सिस्टिम वापरकर्त्यांना नेटवर्क कव्हरेज नसलेल्या भागातदेखली मेसेज पाठवण्याची सुविधा देते.  हुवावेच्या सॅटेलाईट कम्युनिकेशन सिस्टिममध्ये 36 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या हाय ऑर्बिट सॅटेलाईटचा वापर करण्यात आला आहे. अतिरिक्त अँटेनाची आवश्यकता नसताना हुवावे हे करू शकणार आहे. त्याऐवजी कंपनी टॅब्लेट हाई-गेन एल्गोरिदम आणि नविन कम्युनिकेशन प्रोटोकॉल टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. या टॅबची किंमत 59 हजारांपर्यंत आहे. 

हुवावेने वीज वापर आणि सिग्नल लॉस्ट संबंधित समस्यांवर मात केली आहे. या तंत्रज्ञानामुळे MatePad Pro 11 2024 मॉडेल हे  जगातील पहिले मॉडेल ठरणार आहे. यापूर्वी Huawei P60, Huawei P60 Pro, Mate 50 सीरीज, Mate X3, Mate X3 Pro, Mate Xs 2 और Nova 11 Ultra  सारख्या मॉडेल्सनी नव्या टेक्लॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. 

आयफोनला टक्कर देणारी Huawei Mate 60 series लॉंच

अॅपलच्या आयफोनची क्रेझ (Apple iphone) काय आहे हे सांगण्याची गरज नाही. अॅपलचे आयफोन जगभरात मोठ्या (Mobile Phone) प्रमाणात खरेदी केले जातात. मात्र मध्यंतरी एका चिनी स्मार्टफोनने देशांतर्गत बाजारपेठेत चांगलीच प्रसिद्धी मिळवली (Mobile Phone In budget) असून लोक त्याची जोरदार खरेदी करत आहेत. चीनमध्ये या फोनची विक्री आयफोनपेक्षा जास्त आहे. 9 to 5 mac च्या अहवालानुसार, ऑक्टोबरपासून काउंटरपॉईंटच्या सर्वेक्षणात Huaweiच्या (Huawei Mate 60 series) विक्रीत 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर अॅपलच्या विक्रीत केवळ 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता आयफोनपेक्षा Huawei ची क्रेझ वाढताना दिसत आहे. Huaweiने काही काळापूर्वी चीनमध्ये Huawei mate 60 सीरिज लाँच केली होती. या अंतर्गतHuawei mate 60 आणि Huawei mate 60 Pro सह 2 स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. लोक कंपनीचा  mate 60 स्मार्टफोन भरपूर खरेदी करत असून त्याने आयफोनलाही मागे टाकले आहे.

इतर महत्वाची बातमी-

Airtel Recharge :मोबाईल रिचार्जवर फ्री Netflix सब्सक्रिप्शन; Airtel कडून पहिल्यांदाच ऑफर, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Nilesh Lanke Family : लेकामुळे आज दिल्लीत आलो! निलेश लंके यांच्या आई-वडिलांची भावुक प्रतिक्रियाRahul Gandhi: विरोधक एनडीएच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देतीलABP Majha Headlines : 12 PM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNeet Paper Leak Racket : नीट परीक्षा घोटाळ्यात रॅकेट कसं काम करायचं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
पुणे हादरले! बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने मुलाच्या वडिलांना संपवले, येरवड्यातील भयंकर घटना
AFG vs BAN :  लढले, रडले अन् भिडले, अफगाणिस्तानकडून बांगलादेशी वाघांची शिकार, टेचात सेमीफायनलमध्ये धडक
राशिद खान अन् नवीन-उल-हकचा धडाका, अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत इतिहास रचला
Rashid Khan : 'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
'तुमची मान अजिबात खाली जाऊ देणार नाही'; राशिद खानने विश्वविक्रमवीरला दिलेला शब्द खरा करून दाखवला
Nilesh Lanke: आय निलेश ज्ञानदेव लंके.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ
I Nilesh Dnyandev Lanke.... निलेश लंकेंनी फाडफाड इंग्रजीत घेतली खासदारकीचा शपथ
Premachi Goshta Serial Update : मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
मुक्तासाठी सागर घेणार महागडा ड्रेस, सावनीचा होणार जळफळाट; 'प्रेमाची गोष्ट' मध्ये आज काय पाहाल?
Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Embed widget