एक्स्प्लोर

Galaxy S24 Series : iphone चं फिचर आता Galaxy S24 Series मध्ये; किती आहे फोनची किंमत? कधी होणार लाँच? जाणून घ्या

कोरियन कंपनी सॅमसंग आपली Galaxy S24 सीरिज जानेवारीमध्ये लाँच करणार आहे. लाँच िंग इव्हेंट जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होऊ शकतो.

Galaxy S24 सीरिज : कोरियन कंपनी सॅमसंग(samsung Phone)आपली Galaxy S24 सीरिज जानेवारीमध्ये लाँच करणार आहे. लाँचचिंग इव्हेंट जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होऊ शकतो. लाँचिंगची तारीख 18 जानेवारी आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यावेळी Galaxy S24  सीरिजमध्ये तुम्हाला अॅपल सारखं एक खास फिचर मिळणार आहे जे तुम्हाला अडचणीत येण्यास मदत करेल. खरं तर कंपनी एस 24 सीरिजमध्ये इमर्जन्सी सॅटेलाइट टेक्स्टिंग फिचर देऊ शकते. म्हणजेच नेटवर्क नसलेल्या भागातही तुम्ही तमेसेज पाठवू शकाल. यासंदर्भात अजून कोणतीही घोषणा कंपनीने केली नाही आहे. 

किंमत किती असेल?

लिक झालेल्या माहितीनुसार, कंपनी Galaxy S24  सीरिज एस 23 च्या किंमतीत लाँच करू शकते. सॅमसंगने Galaxy S23  सीरिज 74,999 रुपये ते 1,54,999 रुपये किंमतीत लाँच केली आहे.  S23 अल्ट्रामध्ये मिळालेला 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा. तसेच झूमिंग कॅपॅसिटीमुळे हा फोन वर्षभर चर्चेत राहिला आहे. त्यासरखाच S24 लॉंच करण्यात येणार आहे. हा फोनदेखील चांगल्या फिचर्समुळे चर्चेत राहिल अशी कंपनीला आशा आहे. 

या सीरिजमध्ये तुम्हाला क्वालकॉमची लॉस्ट चिप, स्नॅपड्रॅगन 8  Gen 3 प्रोसेसरचा सपोर्ट पाहायला मिळणार आहे. लीकमध्ये म्हटले आहे की, काही देशांमध्ये कंपनी एक्सीनॉस 2400 चिपसह बेस आणि प्लस मॉडेल्सदेखील लाँच करू शकते. गॅलेक्सी एस 24 सीरिजच्या बेस मॉडेलमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. फोनमध्ये 25 वॅट फास्ट चार्जिंगसह 4000एमएएच ची बॅटरी मिळू शकते. त्याचप्रमाणे प्लस मॉडेलमध्ये 45 W फास्ट चार्जिंगसह 4900 एमएएचची बॅटरी मिळू शकते तर अल्ट्रा मॉडेलमध्ये 45 वॅट फास्ट चार्जिंगसह 5000 एमएएचची बॅटरी मिळू शकते.

Galaxy A23 5G  वर भन्नाट सूट

सॅमसंग वीक ऑफरमध्ये तुम्ही  Galaxy A23 5G  फोन 6,991 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 23,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. फोन खरेदी करण्यासाठी HDFC बँकेचे कार्ड वापरल्यास तुम्हाला 2 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटही मिळणार आहे. सॅमसंगच्या  Galaxy A23 5G   या फोनमध्ये तुम्हाला 1080x2408 पिक्सल रिझोल्यूशनअसलेला 6.6 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले मिळेल. हा इन्फिनिटी V डिस्प्ले 120 हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास देखील देण्यात आला आहे. फोनचा कॅमेरा सेटअप जबरदस्त आहे. यात एलईडी फ्लॅशसह चार रियर कॅमेरे आहेत. यामध्ये 50 MP मेन लेन्ससह 5 MPचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 MP मॅक्रो आणि 2 MP ची डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAhची आहे, जी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये अँड्रॉइड 12 वर आधारित OneUI 4.1.1ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनी WiFi 802.11 a/b/g/n/ac 2.4G+5GHz, VHT80, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 MM हेडफोन जॅक सारखे पर्याय उपलब्ध आहे.

इतर महत्वाची बातमी-

Samsung Mobile : भारत सरकारचा नवा इशारा! सॅमसंग S23, Fold 5 युझर्सला फटका बसणार? काय आहे नेमकं कारण?

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Embed widget