एक्स्प्लोर

ChatGPT app : अँड्रॉईड यूजर्ससाठी ChatGPT भारतात लाँच; डाऊनलोड करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा

ChatGPT app : ओपन एआयने काही देशांमध्ये अँड्रॉईड यूजर्ससाठी चॅट जीपीटी हे अॅप लॉंच केलं आहे. आता हे अॅप तुम्ही प्लेस्टोअरवरून डाऊनलोड करू शकता.

How to download ChatGPT app for Android : सध्या सगळीकडेच चॅट जीपीटीची (ChatGPT) चर्चा होतेय. ओपन एआयने हेच अॅप आता भारत, ब्राझील, अमेरिका आणि बांगलादेशमध्ये लॉन्च केलं आहे. येत्या काळात कंपनी इतर देशांमध्येही ते लॉन्च करणार आहे. सध्या या देशांतील यूजर्स प्लेस्टोअरवर जाऊन अॅप डाऊनलोड करू शकतात.

खरंतर, प्ले स्टोअरवर याच नावाचे अनेक अॅप्लिकेशन्स आहेत जे हॅकर्सनी यासाठी तयार केले आहेत. जेणेकरून ते लोकांचा डेटा चोरू शकतील. त्यामुळे तुम्हाला जर हे अॅप डाऊनलोड करायचं असेल, तर प्ले स्टोअरवर Open AI ने पब्लिश केलेलेच अॅप डाऊनलोड करा. तुम्ही इतर कोणतेही अॅप डाउनलोड केल्यास तुमचा डेटा लीक किंवा हॅक होऊ शकतो.

चॅट जीपीटी (ChatGPT) हे ओपन एआयने (AI) गेल्या वर्षी लॉन्च केले होते. या चॅटबॉटने अल्पावधीत काळातच इतकी लोकप्रियता मिळवली की आज हा जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. अँड्रॉइड फोनसाठी चॅट जीपीटी अॅपचा इंटरफेस थोडासा बदलला आहे. परंतु त्याची कार्य करण्याची पद्धत तशीच आहे. चॅटबॉट्ससह तुम्ही वेबवर जसे प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. अॅप वापरताना, एखाद्या मित्राशी बोलत असल्याचा तुम्हाला भास होईल.

डाऊनलोड करण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा 

  • सर्वात आधी प्लेस्टोअरवर जा आणि ChatGPT अॅप टाईप करा 
  • आता तुम्हाला Open AI च्या लोगोसह एक अॅप दिसेल.
  • अॅप इन्स्टॉल केल्यानंतर आयडी पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. जर तुम्ही पहिल्यांदा अॅप वापरत असाल तर गुगलच्या मदतीने नोंदणी करा.

असे लोक जे जुन्या खात्याने लॉग इन करतात त्यांना त्यांचे जुने चॅट देखील पाहता येईल. म्हणजेच तुम्ही वेबवर केलेले प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला अॅपमध्येही दिसतील. सध्या चॅट जीपीटीचे 2 व्हर्जन आहेत. पहिली मोफत चॅट GPT-3 आणि दुसरी अॅडव्हान्स GPT-4 वर आधारित आहे. GPT-4 मध्ये तुम्हाला इंटरनेटवरूनही उत्तरे मिळतील. म्हणजेच हा चॅटबॉट इंटरनेटवरूनही गोष्टी शोधू शकतो, तर फ्री व्हर्जनमध्ये तसे नाही. 

OpenAI द्वारे विकसित केलेले ChatGPT हे एक ॲप्लिकेशन आहे जे मानवासारखे संभाषण करण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आले आहे. तुम्ही या अॅपच्या माध्यमातून कोणत्याही समस्येचे उत्तर देण्यासाठी तुम्ही ChatGPT ची मदत घेऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या : 

Cyber Alert: तुमच्या कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये शिरू शकतो 'अकिरा' व्हायरस; सरकारने दिला धोक्याचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : वाल्मिक कराडला अटक करा, संदीप क्षीरसागर आक्रमक, नमिता मुंदडा म्हणाल्या संतोष देशमुखला पकडून पकडून मारलं...
आमदाराला 1 तर आरोपीला 2 सुरक्षारक्षक कसे? क्षीरसागरांचा सवाल; नमिता मुंदडा म्हणाल्या देशमुख प्रकरणी आरोपींना फाशी द्या...
One Nation One Election Bill : बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Sonawane : मंत्री करा, नाहीतर मला मतदारसंघात फिरु देणार नाही,अपक्ष आमदाराची फडणवीसांना विनंतीBeed Sarpanch case : डोळे जाळले,पकडून-पकडून मारलं, आरोपींना फाशी द्या; Namita Mundada गरजल्याChhagan Bhujbal Ministry Special Report : फायटर छगन भुजबळ यांची समजूत अजितदादा कशी काढणार?Chhagan Bhujbal Nashik :   प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलना का केली? भुजबळांचा अजितदादांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : वाल्मिक कराडला अटक करा, संदीप क्षीरसागर आक्रमक, नमिता मुंदडा म्हणाल्या संतोष देशमुखला पकडून पकडून मारलं...
आमदाराला 1 तर आरोपीला 2 सुरक्षारक्षक कसे? क्षीरसागरांचा सवाल; नमिता मुंदडा म्हणाल्या देशमुख प्रकरणी आरोपींना फाशी द्या...
One Nation One Election Bill : बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....
मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? भुजबळांनी अजित पवार-प्रफुल पटेलांना सुनावलं
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
Embed widget