एक्स्प्लोर

Smartphone : आज लॉन्च होतोय OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन, Live इव्हेंट कसा आणि कुठे पाहाल? वाचा सविस्तर

OnePlus Nord 3 5G Live Streaming : OnePlus Nord 3 5G हा स्मार्टफोन टेम्पेस्ट ग्रे (Template Grey) आणि मिस्टी ग्रीन या दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाईल.

OnePlus Nord 3 5G Live Streaming : तुम्ही देखील वनप्लस (OnePlus) स्मार्टफोनचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. स्मार्टफोन ब्रँड OnePlus आज आपला नवीन 5G स्मार्टफोन OnePlus Nord 3 5G लाँच करणार आहे. त्याचबरोबर, कंपनी नवीन इयरबड्स OnePlus Nord Buds 2r लाँच करेल अशीदेखील अपेक्षा आहे. कंपनीने चाहत्यांना या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग (Live Streaming) करण्याची सुविधाही दिली आहे. तुम्ही लॉन्चिंग इव्हेंट स्वतः ऑनलाईनही पाहू शकता. हा कार्यक्रम आज म्हणजेच 5 जुलै रोजी भारतात संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.

इव्हेंट कुठे पाहू शकाल?

OnePlus Nord चे चाहते कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा अधिकृत YouTube चॅनेलवर OnePlus Nord 3 5G चा लॉन्च इव्हेंट पाहू शकता. हा स्मार्टफोन टेम्पेस्ट ग्रे (Template Grey) आणि मिस्टी ग्रीन या दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाईल. हा फ्लॅट डिस्प्ले डिझाईन हँडसेट आहे. गेमिंग प्रेमींसाठी हा हँडसेट खूपच खास असेल. 

Smartphone : आज लॉन्च होतोय OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन, Live इव्हेंट कसा आणि कुठे पाहाल? वाचा सविस्तर

स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स कसे असतील? (OnePlus Nord 3 5G Specifications)

OnePlus च्या अधिकृत वेबसाईटनुसार, OnePlus Nord 3 5G स्मार्टफोनमध्ये 80W SUPERVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे फोन खूप वेगाने चार्ज होईल. या स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत अधिक RAM Vita अल्गोरिदम असेल ज्यामुळे फोनचा परफॉर्मन्स स्मूथ होतो. 

या स्मार्टफोनमध्ये SonyIMX890 मुख्य कॅमेरा आणि अल्ट्रा स्मूथ OIS आहे ज्या फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन अनेक तरूणांच्या आकर्णणाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. हँडसेटचा डिस्प्ले (OnePlus Nord 3 5G) 6.74 इंच आहे, ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. OnePlus Nord 3 5G स्मार्टफोन OnePlus Alert स्लाईडरसह येतो.

OnePlus कडून ग्राहकांसाठी खास ऑफर 

वनप्लस (OnePlus) ग्राहकांना एक्सचेंजची खास ऑफर देत आहे. यामध्ये तुम्ही जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात नवीन OnePlus डिव्हाईसेस आकर्षक किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, कंपनी सध्या OnePlus Store अॅपवर देखील विशेष ऑफर देत आहे. OnePlus भारतात स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, नवीन डिव्हाईसेस, ऑडिओ डिव्हाईसेस सह अनेक प्रॉडक्टची विक्री करते.

महत्त्वाच्या बातम्या : 

Smartphone : 120W चार्जिंग सपोर्ट आणि फ्लॅगशिप कॅमेरासह iQOO Neo 7 Pro 5G भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget