एक्स्प्लोर

Gmail अॅपमध्ये येणार नवीन फीचर, एकाच वेळी करता येणार सर्व मेल डिलीट; जाणून घ्या सविस्तर

मेल एकाच वेळी डिलीट करणे शक्य होत नाही. एका वेळी फक्त 50 मेल डिलीट करता येऊ शकतात. मात्र आता तुम्हाला 50 पेक्षा जास्त मेल डिलीट करता येणार आहेत. कसे ते जाणून घेऊयात.

Gmail New Feature : Gmail आजकाल सर्वजण वापरतात. आजकाल प्रत्येक काम Gmail च्या मदतीने केले जाते. सध्या कोणत्याही कामाकरता Gmail चे खाते असणे गरजेचे आहे. रोज अनेक कामाचे मेल Inbox मध्ये येत असतात. या मेलमुळे Gmail चे संपूर्ण स्टोरेज भरून जाते. त्यामुळे अनेकदा हे आलेले मेल डिलीट करणे गरजेचे आहे. पण फोनमधील मेल एकाच वेळी डिलीट करणे शक्य होत नाही. एका वेळी फक्त 50 मेल डिलीट करता येऊ शकतात. मात्र आता तुम्हाला 50 पेक्षा जास्त मेल डिलीट करता येणार आहेत. कसे ते जाणून घेऊयात.

सर्व मेल एकाच वेळी करता येणार डिलीट (All Mails Can Be Deleted At Once)

ट्विटरवर @AssembleDebug द्वारे एक पोस्ट शेअर केली गेली आहे, ज्यामध्ये आता Android साठी नवीन अपडेट आले आहे. या आलेल्या नवीन अपडेटमध्ये  'सिलेक्ट ऑल' हा पर्याय दिसत आहे ज्याच्या मदतीने तुम्ही एका वेळी 50 हून अधिक मेल डिलीट केले जाऊ शकतात.  'सिलेक्ट ऑल' या पर्यायावर क्लिक केल्यास तुमचे सर्व मेल डिलीट केले जाऊ शकतात. प्रत्येक वेळी मेल डिलीट करण्याकरता तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. सध्या, हे अपडेट iOS मध्ये येईल की नाही हे माहित नाही. अँड्रॉईड अॅपमध्ये हे फीचर कधी उपलब्ध होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

महत्वाचे मेल चुकवायचे नसल्यास Safe Listing फिचर वापरा

कित्येकदा आपल्याला महत्वाचे मेल मेल बाॅक्समध्ये दिसत नाहीत. त्यामुळे कामे वेळेवर होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत Gmail मध्ये यूजर्सकरता Safe Listing नावाचे फिचर देण्यात आले आहे. 

Safe Listing फिचर कसे वापरावे?

- सर्व प्रथम Gmail ओपन करा आणि सेटिंग्जवर जा.

- यानंतर All Settings मध्ये जावा आणि Filter पर्यायावर क्लिक करा. 

- आता Create New Filter पर्याय निवडा आणि नवीन फिल्टर तयार करा.

- येथे विचारलेली सर्व माहिती भरा आणि Create Filter वर क्लिक करा.

- तुम्हाला आता एक पॉप-अप दिसेल ज्यात Never send this to spam या पर्यायावर क्लिक करा. 
 
- हे केल्यास तुमचे महत्वाचे मेल Inbox मध्ये येतील.

इतर महत्वाच्या बातम्या

Shanti Swarup Bhatnagar Award : देशाला विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाचे योगदान, कोण होते डॉ.शांती स्वरूप भटनागर?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 07 AM 29 March 2025ABP Majha Marathi News Headlines 6.30 PM TOP Headlines 06.30 PM 29 March 2025Myanmar Earthquake : म्यानमार, थाडलंडमध्ये 'महाभूकंप' अनेक इमारती जमीनदोस्त, पूलही कोसळलेSpecial Report | Disha Salian | वडिलांचं अफेअर, मृत्यूचं कारण? दिशाच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime : जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण...
जमिन विकल्याचे पैसे आले, नातेवाईकांनी 2 कोटीच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केलं; पण....
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
थायलंड भूकंप दुर्घटनेत 144 जणांचा मृत्यू, 832 जखमी; इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या, बचावकार्य सुरू
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी नवव्या स्थानावर फलंदाजीला, चेन्नईच्या पराभवानंतर वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला अन् म्हणाला...
धोनी फलंदाजीसाठी नवव्या स्थानावर, टीमसाठी हे चांगलं नाही, वर्ल्डकप विजेत्या खेळाडूकडून नाराजी
BMC Transfer : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींनी यांनी भाकरी फिरवली, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या
मुंबई महापालिकेत खांदेपालट, सहआयुक्त, सहायक आयुक्तांच्या बदल्या, संपूर्ण यादी समोर
साताऱ्यातील रत्नशिव निंबाळकरला गाडीनं उडवलं,कोयत्यानं संपवलं, आरोपीला अटक करा, कुटुंबीयांना न्याय द्या : अंजली दमानिया
आज पुन्हा हलून निघाले, डोकं पुन्हा सुन्न झालं, साताऱ्यातील मृत रत्नशिवच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर अंजली दमानियांची पोस्ट
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
सलमान खानच्या हाती भगवं घड्याळ, आतमध्ये राम मंदिर, मौलाना चिडले; पण खास घड्याळाची किंमत किती?
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
GST : 1 एप्रिलपासून जीएसटीच्या काही नियमात बदल, नुकसान टाळण्यासाठी बदलांबाबत जाणून घ्या
Embed widget