एक्स्प्लोर

Gmail : आता मेसेजऐवजी 'या' हटके फीचरद्वारे मेलला करता येणार रिप्लाय, काय आहे नवीन फीचर?

आता G-Mail वर देखील एखाद्याच्या मेसेजवर इमोजीद्वारे  रिअॅक्ट करता येणार आहे. लवकरच तुम्हाला G-Mail वर इमोजीच्या साहाय्याने ईमेलचे उत्तर देण्याची सुविधा मिळेल.

Gmail Emojis : आजकाल प्रत्येक सोशल मिडीया प्लॅटफाॅर्मवर अनेक अपडेट्स येत आहेत. व्हाॅट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक यांमधील अनेक भन्नाट फीचर इतर अॅप्समध्ये येत आहेत. तर तुम्ही व्हाॅट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या पोस्टवर किंवा मेसेजवर इमोजीद्वारे  रिअॅक्ट करता त्याचप्रमाणे तु्म्हाला आता G-Mail वर देखील एखाद्याच्या मेसेजवर इमोजीद्वारे  रिअॅक्ट करता येणार आहे. लवकरच तुम्हाला G-Mail वर इमोजीच्या साहाय्याने ईमेलचे उत्तर देण्याची सुविधा मिळेल.

इमोजीच्या साहाय्याने ईमेलचे उत्तर देणे हे सोयीस्कर ठरू शकते. अनेकदा मेसेज टाईप करण्यात आपला बराच वेळ जातो. अशा वेळी इमोजी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. G-Mail च्या या नवीन फिचरबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  इमोजी यापुढे फक्त व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकपुरते मर्यादित राहणार आहेत. लवकरच ते ईमेलमध्ये देखील वापरले जाऊ शकते. व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि फेसबुकपेक्षा G-Mail इमोजी फीचर अधिक मजेदार असू शकते. जर यूजर्स ईमेलचे भाषांतर करू इच्छित नसतील, तर ते वर पाहिलेले बॅनर काढून टाकू शकतात. एवढेच नाही तर, यूजर्सना विशिष्ट भाषेतील ईमेलचे भाषांतर न करण्याची सुविधाही मिळणार आहे. यूजर्स सेटिंग पर्यायावर जाऊन आपल्याला कोणत्या भाषेत ईमेलचे ट्रान्सलेशन करायचे आहे त्यानुसार भाषा निवडू शकतात.

Gmail मध्ये 100 हून अधिक भाषांमध्ये भाषांतर करता येणार

अनेक वर्षांपासून, यूजर्सना 100 हून अधिक भाषांमध्ये वेबवर Gmail मधील ईमेल सहजपणे भाषांतरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आजपासून हे फीचर Gmail मोबाईल अॅपसाठी देखील जारी करत आहोत. आम्‍ही नेटिव्ह ट्रान्सलेट इंटिग्रेशनची घोषणा करताना फार आनंदी आणि उत्‍साहित आहोत. याच्या माध्यमातून तुम्‍हाला कोणत्याही त्रासाशिवाय एकाहून अधिक भाषांमध्‍ये संवाद साधण्‍यास मदत होईल.

Gmail भाषांतर फीचर कसे वापराल?

मेसेजचे भाषांतर करण्यासाठी, तुमच्या ईमेलच्या टॉपवर "अनुवाद करा" पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला मूळ भाषेत ईमेल वाचायचा असल्यास तुम्ही भाषांतर पर्याय डिसमिस देखील करू शकता. जेव्हा Gmail ला निर्दिष्ट केलेल्या भाषेपेक्षा भिन्न ईमेलचा मजकूर आढळतो तेव्हा हे बॅनर पुन्हा दिसेल. एखाद्या विशिष्ट भाषेसाठी भाषांतर बॅनर बंद करण्यासाठी, तुम्हाला "पुन्हा भाषेचे भाषांतर करू नका" वर टॅप करणे आवश्यक आहे. सिस्टीम इतर कोणतीही भाषा शोधू शकत नसल्यास, तुम्ही (i) बटण (तीन ठिपके) वर टॅप करून स्वत: भाषांतर करू शकता. 

इतर महत्वाच्या बातम्या

Google Chrome Update : Google Chrome ला या महिन्यात 15 वर्ष पूर्ण होणार; नवीन अपडेटसह दिसतील 'हे' बदल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Sanjay Nirupam on Ravindra Waykar : EVM Hack केलं असतं तर वायकर कमी लीडने जिंकले नसतेPraful Patel :  मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच? केंद्रीय मंत्रिपदावर प्रफुल पटेलांचा दावाTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget