एक्स्प्लोर

WhatsApp वर मिळणार LIC च्या 'या' 11 सेवा, 25 कोटी लोकांना एका क्लिकवर मिळणार उत्तर

LIC Services On WhatsApp: जर तुम्ही LIC ची पॉलिसी घेतली असेल तर आता कंपनी तुम्हाला WhatsApp वर काही सेवा देईल.

LIC Services On WhatsApp: जर तुम्ही LIC ची पॉलिसी घेतली असेल तर आता कंपनी तुम्हाला WhatsApp वर काही सेवा देईल. म्हणजेच काही निवडक सेवांसाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट किंवा कार्यालयाला पुन्हा पुन्हा भेट देण्याची गरज नाही. 25 कोटीहून अधिक लोक एलआयसीशी संबंधित आहेत. ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी LIC ने WhatsApp सोबत भागीदारी केली आहे आणि 24*7 इंटरएक्टिव्ह सेवा चॅटबॉट लॉन्च केला आहे. आता पॉलिसीधारक एलआयसीशी संबंधित सेवांचा लाभ घरबसल्या घेऊ शकतात.

घरबसल्या LIC सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 8976862090 वर 'HI' टाइप करून WhatsApp करावे लागेल. यानंतर तुम्हाला LIC कडून 11 सेवांची यादी पाठवली जाईल, त्यापैकी तुम्हाला कोणतीही एक सेवा निवडावी लागेल. तुम्ही कोणतीही सेवा निवडल्यानंतर तुम्हाला त्याशी संबंधित उत्तर किंवा त्याबद्दलची माहिती व्हॉट्सअॅपवर मिळेल.

LIC Services On WhatsApp: या 11 सेवांचा लाभ मिळणार 

ज्या पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी एलआयसी (LIC) पोर्टलवर नोंदवली आहे, ते व्हॉट्सअॅपद्वारे या सेवांचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही तुमची पॉलिसी अधिकृत वेबसाइटवर नोंदवली नसेल, तर सर्वातआधी वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करा.

- बोनसची माहिती (Bonus Information)
- किती प्रीमियम देय शिल्लक आहे (How much premium is due)
- पॉलिसी स्टेटस (Policy Status)
- लोन घेण्यासाठी पात्रता (Loan eligibility)
- कर्जाची परतफेड (repayment of loan)
- कर्ज थकीत व्याजदर (loan outstanding interest rate)
- प्रीमियम सशुल्क प्रमाणपत्र (Premium Paid Certificate)
- युलिप स्टेटमेंट ऑफ युनिट (ULIP Statement of Unit)
- एलआयसी सेवा (LIC Services)

एलआयसीद्वारे चालवलेली रिव्हायवल मोहीम (Revival campaign run by LIC)

LIC ची रिव्हायवल मोहीम 1 फेब्रुवारी ते 24 मार्च 2023 पर्यंत चालेल. या मोहिमेअंतर्गत तुम्ही कालबाह्य झालेली जीवन विमा पॉलिसी (lic policy) पुन्हा चालू करू शकता. LIC ने या संदर्भात एक ट्वीट देखील केले आहे, ज्यामध्ये कंपनीने म्हटले आहे की, 1 लाखांपर्यंतच्या प्रीमियमवर विलंब शुल्कात 25 टक्के सूट देण्यात आली आहे. तर 3 लाखांपर्यंतच्या प्रीमियमवर पॉलिसीधारकाला 25 टक्के सूट दिली जाईल. त्याचप्रमाणे LIC तीन लाखांपेक्षा जास्त प्रीमियमवर 30% सूट देत आहे.

इतर बातमी: 

Smartphone Launched This Week: कोका-कोला ते वनप्लस पर्यंत...या आठवड्यात लॉन्च झाले 'हे' पॉवरफुल स्मार्टफोन; पाहा संपूर्ण लिस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Accident News: दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
दुभाजक ओलांडून तिघांना फरफटत नेलं; पलट्या खात भरधाव कार खोल खड्ड्यात कोसळली, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, नागपूर अमरावती महामार्गावरील विचित्र अपघात
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Daulat Maharaj Satpute Death Jalna News: देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
देवेंद्र चैतन्य स्वामींच्या मृत्यूचे गूढ वाढले; मृत्यूनंतर गायब झालेला मोबाईल बारवेत सापडला
Mumbai : मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड; प्रत्येक सदनिकेमागे दरमहा 235 रुपये शुल्क भरावं लागणार
मुंबईत कचरा प्रक्रिया न करणाऱ्या मोठ्या सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड, बीएमसीचा नेमका प्लान काय? जाणून घ्या
Raju Shetti : राजू शेट्टींच्या स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश 
स्वाभिमानीचं सोलापूरमधील ऊस दर आंदोलन स्थगित, 19 नोव्हेंबरला बैठक; साताऱ्यात स्वाभिमानीला पहिलं यश
Satara Tarali Pump Storage Project: साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
साताऱ्यातील तारळी प्रकल्पाच्या कामाला वनविभागाचा दणका; 13 नोव्हेंबरलाच काम बंदचे आदेश
FDA Action In Akkalkot Swami Samarth Temple: अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानातून 850 किलो मिठाई जप्त; तुकाराम मुंढेंची कारवाई
Embed widget