एक्स्प्लोर

Smartphone Launched This Week: कोका-कोला ते वनप्लस पर्यंत...या आठवड्यात लॉन्च झाले 'हे' पॉवरफुल स्मार्टफोन; पाहा संपूर्ण लिस्ट

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. यामध्ये OnePlus 11 सीरीज, Realme GT New 5, Realme 10 Coca Cola Pro Edition आणि Vivo x90 सीरीज यांचा समावेश आहे.

Smartphone Launched This Week: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अनेक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत. यामध्ये OnePlus 11 सीरीज, Realme GT New 5, Realme 10 Coca Cola Pro Edition आणि Vivo x90 सीरीज यांचा समावेश आहे. काही स्मार्टफोन्स आधीच भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि काही नजीकच्या भविष्यात उपलब्ध होतील. जाणून घ्या या आठवड्यात कोणते स्मार्टफोन लॉन्च झाले आणि त्यांची किंमत काय आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला ही लिस्ट पाहून फोन खरेदी करण्यास मदत मिळू शकते...

Oneplus 115G

Oneplus 11 5G कंपनीने 7 फेब्रुवारी रोजी लॉन्च केला होता. यामध्ये तुम्हाला 6.7 इंचाचा QHD Plus डिस्प्ले मिळेल, जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 चिपसेटवर काम करतो. हे ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येते. स्मार्टफोनची किंमत 56,999 ते 61,999 रुपये आहे.

Oneplus 11R

OnePlus ने OnePlus 11R देखील लॉन्च केला आहे. हा मोबाईल फोन 6.7-इंचाच्या डिस्प्लेसह येतो, जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 8 Plus जनरेशन 1 SoC चा सपोर्ट मिळतो. Oneplus 11R मध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे आणि यात 5000 mAh बॅटरी आहे, जी 100 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाइल फोनची किंमत 39,999 ते 44,999 रुपयांपर्यंत आहे.

Vivo X90 आणि X90 Pro

Vivo ने Vivo x90 आणि Vivo x90 Pro बाजारात लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन 6.7-इंचाच्या HD प्लस AMOLED डिस्प्लेसह येतात, जे 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. दोन्ही स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतात. Vivo x90 आणि Vivo x90 Pro ची किंमत अनुक्रमे 70,000 आणि 95,000 रुपये आहे.

Infinix Zero 5G 2023 आणि Zero 5G 2023 Turbo

Infinix ने अलीकडेच आपले दोन नवीन फोन Infinix Zero 5G 2023 आणि Infinix Zero 5G 2023 Turbo बाजारात लॉन्च केले आहेत. हे मोबाईल फोन 6.7 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेसह येतात, जे 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात. स्मार्टफोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimension 920 SoC चा सपोर्ट मिळत आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Infinix Zero 5G 2023 ची किंमत 17,999 रुपये आहे. तर Infinix Zero 5G 2023 Turbo Edition ची किंमत 19,999 रुपये आहे.

Realme 10 Pro Coca-Cola Edition

Realme ने आपला Coca Cola Edition फोन Realme 10 Pro 5G बाजारात नवीन डिझाईनसह लॉन्च केला आहे. हा फोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 33W फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी मिळते. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 SoC वर काम करतो. स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget