एक्स्प्लोर

iPhone 15 Price: भारतात iPhone ची किंमत प्रथमच 2 लाख रुपयांवर पोहोचली, जाणून घ्या सविस्तर

iPhone 15 Price : iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max साठी भारतीयांना सुमारे 2 लाख रुपये मोजावे लागतील, जाणून घ्या

iPhone 15 Price : नव्याने लॉंच झालेल्या iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max साठी भारतीयांना सुमारे 2 लाख रुपये मोजावे लागतील, जाणून घ्या iPhone सीरीजची संपूर्ण माहिती आणि किंमतीबाबत

आयफोन 15 सीरीजबाबत दोन गोष्टी पहिल्यांदाच घडत आहे
Apple ने आपली iPhone 15 सीरीज जागतिक बाजारात लॉंच केली आहे. कंपनीने आपल्या लॉंच इव्हेंटमध्ये 4 नवीन iPhones iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max लॉंच केले आहेत. आयफोन 15 सीरीजबाबत अशा दोन गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत, ज्या यापूर्वी कधीही घडल्या नाहीत. पहिली म्हणजे iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये नॅनोमीटर प्रोसेसर A17 Pro, टायटॅनियम बॉडी आणि 4K60 FPS इमेज फीचर आहे. दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे iPhone 15 भारतातील 2 लाख रुपयांच्या किंमतीवरून केवळ 100 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

iPhone 15 मालिकेची किंमत
भारतात iPhone 15 Pro Max च्या 1TB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,99,900 रुपये असेल, जी 2 लाख रुपयांपेक्षा फक्त 100 रुपये कमी आहे. तर भारतात iPhone 15 Pro आणि iPhone Pro Max ची सुरुवातीची किंमत 1,59,900 रुपये असेल आणि ती 256GB, 512GB आणि 1TB स्टोरेजमध्ये उपलब्ध असेल.

iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ची वैशिष्ट्ये
Apple iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max या iPhone 15 मालिकेतील टॉप-एंड आवृत्त्या आहेत. हे दोन्ही हँडसेट Apple च्या नव्या चिपसेट A17 Pro वर चालतात, ज्यात बायोनिक ब्रँडिंग आहे. A17 चिपसेट Apple चा नवीन नॅनोमीटर प्रोडक्शन प्रोसेसर आहे. तर iPhone 15 मालिकेतील iPhone 15 आणि iPhone 15 Plus 5 रंग पर्यायांमध्ये काळा, गुलाबी, हिरवा, निळा आणि पिवळा उपलब्ध आहे, तर अ‍ॅल्युमिनियम फ्रेम आणि फ्रॉस्टेड बॅक ग्लाससह हे फोन लॉंच करण्यात आले आहे. आयफोन 15 सीरीजचे टॉप मॉडेल, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स टायटॅनियम आणि स्टेनलेस स्टील फ्रेमसह लॉंच करण्यात आळे आहेत. हे दोन्ही फोन 6.1 इंच आणि 6.7 इंच स्क्रीन आकारात काळ्या, राखाडी आणि पांढर्‍या रंगाच्या पर्यायांमध्ये लॉंच करण्यात आले आहेत.

iPhone 15 सीरीजचा कॅमेरा
iPhone 15 Pro आणि Pro Max च्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या मागील पॅनलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 48MP मुख्य पोर्ट्रेट कॅमेरा उपलब्ध असेल, जो रात्रीच्या मोडमध्ये उत्कृष्ट फोटो क्लिक करतो. एक नवीन 24MP फोटोनिक कॅमेरा उपलब्ध असेल, जो कस्टमाईझ्ड कॅमेरा अनुभव देईल. तसेच, तिसऱ्या कॅमेरामध्ये 5X ऑप्टिकल झूमसह 12MP टेलिफोटो कॅमेरा असेल.

संबंधित बातम्या

iPhone 15 साठी  प्री-ऑर्डर कधीपासून? भारतात कधी उपलब्ध होणार? कसं बुक कराल? जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget