एक्स्प्लोर

Attractive Resume for job : Resume तयार करताना 'या' दोन चुका करु नका; नाहीतर हातातून नोकरी गेलीच म्हणून समजा!

आज आम्ही तुम्हाला रेझ्युमेमधील त्या दोन चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या अनेकदा नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांकडून केल्या जातात. जाणून या दोन चुका कोणत्या? पाहुयात... 

Attractive Resume : तुम्ही जर नोकरीसाठी (Job) अर्ज करण्याचा (How To Make Attractive Resume) विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा रेझ्युमे HR विभागाकडे पाठवावा लागतो. हल्ली तरुणाई विचार न करता रिझ्युमे तयार करून नोकरीसाठी अर्ज करताना दिसतात. एकदा रेझ्युमे तयार केला की तो पुन्हा वाचणे त्याला आवश्यक वाटत नाही, ज्याचा थेट परिणाम त्याच्या नोकरीवर होतो. आज आम्ही तुम्हाला रेझ्युमेमधील त्या दोन चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या अनेकदा नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांकडून केल्या जातात. हे पाहून उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी कोणतीही तयारी केलेली नाही, हे मुलाखतकाराला समजते. जाणून या दोन चुका कोणत्या? पाहुयात... 

महत्वाचीच माहिती लिहा!

कुठल्याही कंपनीला कामासाठी चांगल्या कर्मचाऱ्याची गरज असते. त्यामुळे रेझ्युमेमध्ये त्या गोष्टी लिहा, ज्या आवश्यक आहेत. अनेकदा उमेदवार रिझ्युमेमध्ये अधिक माहिती टाकतात. अनेकद आपण अनावश्यक माहिती त्यात टाकतो. त्यामुळे  रेझ्युमे प्रभावी दिसत नाही. आपल्याला ज्या पदासाठी रेझ्युमे पाठवायचा आहे. त्या पदासाठी आवश्यक असणारी माहिती रेझ्युमेमध्ये आवर्जून द्यावी. शिवाय काही Key points देखील हायलाईट करायला विसरु नका. त्यासोबतच तुमचा रेझ्युमे 2 पानांपेक्षा जास्त नसावा.

जास्त स्टायलिश रिझ्युमे तयार करु नका!

सध्या रेझ्युमे तयार करण्यासाठी अनेक बेवसाईट्स उपलब्ध आहेत. त्यातील विविध प्रकारचे टेम्लेट्स वापरुन अनेकजण रेझ्युमे तयार करतात. सगळं रेडिमेट मिळत असल्याने त्यातलीच एखादी चांगली डिझाईन वापरुन अनेकजण रेझ्युमे तयार करतात. यात वेगळं  आणि चांगलं रेझ्युमे तयार करण्याच्या नादात आपण स्टायलिश रेझ्युमे तयार करतात. मात्र तुमच्या स्किल्समध्ये कंपनीला इंट्रेस्ट असतो. तुम्ही डिझाईन केलेल्या रेझ्युमेमध्ये कंपनीला इंट्रेस्ट नसतो. त्यामुळे रेझ्युमे तयार करताना वाचायला सोपा असा फॉन्ट निवडण्याचा सल्ला दिला जातो. जेवढा साधा, सोपा , सरळी रिझ्युमे तयार कराल तेवढं चांगलं राहिलं. 

विविध अॅप्स आणि वेबसाईट्स उपलब्ध

कॅनव्हा सारख्या अनेक वेबसाईट्स उपलब्ध आहेत. ज्यात आपण अगदी प्रोफेशनल रेझ्युमे तयार करु शकतो किंवा रेझ्युमे तयार करण्यासाठी वेगवेगळे AI टूल्सदेखील उपलब्ध असतात. यातदेखील तुम्ही चांगले रेझ्युमे तयार करु शकता. फक्त रेझ्युमे तयार करताना साधा आणि नीटनेटका असायला हवा एवढं नक्की. 

इतर महत्वाची बातमी-

Apple : आनंदवार्ता! आतापर्यंतच्या सगळ्यात कमी किंमतीत मिळणार iPhone 15 आणि MacBook , सुरु होणार Apple Days Sale

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget