एक्स्प्लोर

Chat GPT is Paid : गुगलपेक्षा अचूक उत्तर देणाऱ्या ChatGPT साठी द्यावं लागणार शुल्क; नेमकं कसं काम करतं 'हे' सर्च इंजिन?

Chat GPT is Paid: चॅट जीपीटी (Chat GPT) हे सर्च इंजिन वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. चॅट जीपीटी (Chat GPT) हे आर्टिफिशियल इंटेंलिजन्सवर आधारीत सर्च इंजिन आहे.

Chat GPT is Paid : चॅट जीपीटी (Chat GPT) हे सर्च इंजिन वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत. चॅट जीपीटी (Chat GPT) हे आर्टिफिशियल इंटेंलिजन्सवर आधारीत सर्च इंजिन (Search Engine) आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) कृत्रिम बुद्धिमत्ता. चॅट जीपीटी रे व्हर्जम आतापर्यंत फ्री होते. कंपनीचं आताचॅट GPT व्हर्जन 4 येणार आहे. नवं व्हर्जन येण्यापूर्वी कंपनीने आता सेवा पेड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

चॅट GPT साठी आता शुल्क आकारण्यात येणार

विकीपीडियाच्या (Wikipedia) स्वास्थ (Swastha) या उपक्रमाचे दिग्दर्शक कम्युनिकेश एक्सपर्ट (Communication Expert) आणि डेटा सायंटिस्ट (Data Scientist) अभिषेक सूर्यवंशी (Abhishek Suryawanshi) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, 'चॅट GPT साठी आता शुल्क आकारण्यात येणार आहे. OpenAI चे कंपनीने सॅम अल्टमन यांनी विविध देशाच्या नागरिकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर आधारित किंमत ठरवून सर्वसमावेशकता दाखवणे आवश्यक आहे.'

अभिषेक सूर्यवंशी यांचं ट्विट

चॅट जीपीटीमध्ये गूगलला संपवण्याची क्षमता 

चॅट जीपीटी (Chat GPT) हे आर्टिफिशियल इंटेंलिजन्सवर आधारीत सर्च इंजिन (Search Engine) आहे. चॅट GPT हे चॅटबॉट म्हणजेच सर्च इंजिन 30 नोव्हेंबर 2022 रोजी लाँच करण्यात आलं होतं. लाँच झाल्यापासून चेट GPT चर्चेत आहे. चॅट GPT वर प्रत्येक व्यक्ती आणि तज्ज्ञ आपापले मत मांडताना दिसत आहेत. चॅट जीपीटीमुळे माणसांना नोकर्‍या मिळणार नाहीत, असं काहींचे म्हणणे आहे. चॅट जीपीटीमध्ये गूगलला संपवण्याची क्षमता आहे असं जाणकार म्हणतात.

What is AI-Artificial Intelligence : AI म्हणजे काय?

AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI - Artificial Intelligence) होय. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञान माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते.

Chat GPT By Open AI : Chat GPT काय आहे?

ChatGPT हे एक चॅटबॉट म्हणजेच एक प्रकारचं सर्च इंजित आहे. हे सॉफ्टवेअर OpenAI कंपनीकडून नोव्हेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आलं आहे. सॅम अल्टमन (Sam Altman) OpenAI चे सीईओ (CEO) आहेत. कंपनी हे यामध्ये OpenAI च्या GPT-3 मधील भाषा मॉडेल्सच्या वापर करण्यात आला. चॅट GPT  गुगलसारख्या अनेक सॉफ्टवेअर, सर्च इंजिनची जागा घेईल, असा अनेकांचा विश्वास आहे.

How Chat GPT Works : चॅट जीपीटी कशाप्रकारे काम करतं? 

ओपनएआयने (OpenAI) चॅट जीपीटी (Chat GPT) तयार केला आहे. हे गुगल सर्च इंजिनप्रमाणे काम करते. पण त्याला उत्तर देण्याची पद्धत गुगलपेक्षा खूप वेगळी आहे. गुगल (Google) तुम्हाला कोणत्याही प्रश्नाला उत्तर म्हणून अनेक वेबसाइट्सच्या लिंक देते, पण चॅट जीपीटी (Chat GPT) तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर देते. त्यामुळे येत्या काळात चॅट GPT गुगलला चांगली टक्कर देणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT, जाणून घ्या जगात चर्चा असणारं हे चॅटबॉट काय आहे

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget