एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Android Phone : आयफोनचे "हे" फिचर आता अँड्रॉईडमध्येसुद्धा; असा करू शकता वापर; जाणून घ्या "या" फिचरविषयी

IPHONE मधील अनोखे फिचर लवकरच Android फोनमध्ये पाहायला मिळणार आहे. या फिचरचा फायदा Android यूजर्सना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Android Phone Latest Feature : Technology आता काळानुसार बदलत आहे. तसेच IPHONE मधील अनोखे फिचर लवकरच Android फोनमध्ये पाहायला मिळणार आहे. या फिचरचा फायदा Android यूजर्सना मोठ्या प्रमाणात होणार आहे.  अ‍ॅपल आयफोन (Apple Iphone) ज्या प्रकारे अ‍ॅपल आयडीशी कनेक्ट असते, अगदी तसेच फीचर अँड्राइड फोनमध्येही उपलब्ध केले जाऊ शकते. हे फीचर अँड्राइड फोन युजर्संना त्यांचे अन्य डिव्हाइसही लिंक करण्यास मदत करेल. 

एका रिपोर्टनुसार, नवीन फीचर ऑफिशिअल रिलीज झाल्यानंतर सेटिंगमध्ये गुगलवर क्लिक केल्यास डिव्हाइसेस शेअरिंगमध्ये दिसेल. मात्र गुगलने अधिकृतपणे या फीचरबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. जर हे फिचर खरोखरच आणले गेले, तर त्याचा सर्वाधिक फायदा त्या Android वापरकर्त्यांना होईल जे एकापेक्षा जास्त Android डिव्हाइस चालवतात.

या फिचरचा वापर केल्यास Android यूजर्सना एका पेक्षा जास्त फोनमध्ये काॅल स्विचिंग करता येणार आहे. कॉल स्विचिंग फीचर युजर्संना कॉलसाठी लिंक केल्या गेलेल्या डिव्हाइसमध्येच स्विच करण्याची परवानगी देते. अँड्रॉइडमधील हे डिव्हाइस लिंक करण्याचे फीचर युजर्संना इंटरनेट शेअरिंगमध्येही मदत करू शकते. 

हे फिचर काम कसे करेल

- एका रिपोर्टनुसार, अँड्रॉइड फोनमध्ये सेटिंग मेनूमध्ये ‘Link Your Devices’ असे एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल. 

- गुगल प्ले सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असेही म्हटलं जात आहे.

- Google Play Store अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध असणाऱ्या अँड्रॉइड डिव्हाइसमध्ये या फिचरची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाऊ शकते.  

Apple या वर्षी सप्टेंबर महिन्यात जागतिक स्तरावर iPhone 15 सिरीज लॉन्च करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी आगामी मॉडेल्सची किंमत ऑनलाईन समोर आली होती. आयफोन 15 सिरीजमध्ये iPhone 15, iPhone 15 Pro, iPhone 15 Plus आणि iPhone 15 Pro Max चा समावेश असण्याची शक्यता आहे. आयफोन 15 प्रो ची किंमत आयफोन 14 प्रो पेक्षा 10,000 रूपयांनी जास्त असू शकते, तर  iPhone 15 Pro Max ची किंमत 15,000 रूपयांनी जास्त
 असण्याची शक्यता आहे. आयफोन 15  (अंदाजे 65,700 रुपये) या किंमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर आयफोन 15 प्लसची सुरुवातीची किंमत  (अंदाजे 73,900), आयफोन 15 प्रो ची किंमत (अंदाजे 90,100) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि iPhone 15 Pro Max ची किंमत (अंदाजे 1,06,500 रुपये ) असण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

 Galaxy Z Flip 5 And Samsung Galaxy Z Fold 5 : सॅमसंगच्या नवीन फोल्डेबल फोनचे प्री-बुकिंग सुरू ; जाणून घ्या फिचर आणि किंमत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget