एक्स्प्लोर

Amazon Prime Day Sale : फक्त स्मार्टफोनच नाही तर या लॅपटॉपवरही मिळत आहेत भरघोस सूट 

तुम्ही अॅमेझाॅन प्राईमचे (Amazon Prime) मेंबर असाल तर तुमच्याकरता आनंदाची बातमी. या सेलमध्ये असे अनेक प्रोडक्ट आहेत ज्यावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

Amazon Prime Day Sale : जर तुम्ही अॅमेझाॅन प्राईमचे (Amazon Prime) मेंबर असाल तर तुमच्याकरता आनंदाची बातमी.  अॅमेझॉन प्राइम डेचा आज शेवटचा दिवस आहे. परंतु तुमच्याकडे अद्याप काही तास शिल्लक आहेत. या सेलमध्ये असे अनेक प्रोडक्ट आहेत ज्यावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ज्यामध्ये स्मार्टफोन्सचा (Smartphones) समावेश आहे. सोबतच या सेलमध्ये  iPhones अतिशय स्वस्तात विकले जात आहेत. स्मार्टफोन उत्पादक देखील ग्राहकांना अशा भन्नाट ऑफर देत नाहीत, परंतु या सेलमध्ये मात्र तुम्हाला परवडतील अशा एकापेक्षा एक सवलत दिल्या जात आहेत. केवळ स्मार्टफोनवरच नसून ग्राहकांना प्रीमियम लॅपटॉपच्या खरेदीवरही चांगली सूट मिळू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या मुलांसाठी किंवा ऑफिसच्या कामासाठी वैयक्तिक वापरासाठी लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्हाला Amazon Prime Day Sale वर बरेच पर्याय मिळत आहेत. या सेल दरम्यान, प्राईम मेंबर्ससाठी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विशेष डिस्काउंट आणि खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता.

Lenovo IdeaPad Slim 3 Intel Core i3 11th Gen 14

हा लॅपटॉप खरेदी केल्यावर, ग्राहकांना संपूर्ण 41% सवलत दिली जात आहे. अशी सूट ग्राहकांना क्वचितच दिली जाते. या लॅपटॉपचे वजन 2 किलोपेक्षा कमी आहे. ज्यामध्ये ग्राहकांना डॉल्बी ऑडिओ तसेच 45 Amh बॅटरी मिळते, ज्यामुळे तो सतत 6 तास तुम्हाला वापरता येतो. तसेच याला 8GB RAM आणि 512GB SSD मिळते. या लॅपटाॅपची मूळ किंमत 61390 आहे, परंतु या सेलमध्ये हा लॅपटाॅप ग्राहकांना 35990 रुपयांना मिळू शकतो.

Dell Inspiron 3511 Intel Core i3

या लॅपटॉपच्या वैशिष्ट्याबद्दल बोलताना, ग्राहकांना यात विविध डिझाइन पाहायला मिळते ज्या खूपच आकर्षक आहेत आणि हा लॅपटाॅप सुमारे 2 किलो वजनाचा आहे. ग्राहकांना या लॅपटॉपमध्ये बरेच काही वेगळे पाहायला मिळते. या लॅपटॉपच्या खरेदीवर ग्राहकांना 35% सूट दिली जात आहे. त्यानंतर त्यांना हा लॅपटाॅप 57246 रुपयांमध्ये नाही तर केवळ 37490 रुपयांमध्ये उपलब्ध होतो आहे. ही ग्राहकांकरता खूपच मोठी डील आहे. या डिस्काउंट ऑफरमुळे ग्राहक खूप बचत करू शकतात. या लॅपटॉपमध्ये, ग्राहकांना 8 जीबी रॅम आणि 256 जीबी एसएसडी पाहायला मिळेल.

इतर महत्वाच्या बातम्या

Chandrayaan-3 : चांद्रयान-3 साठी सांगलीचीही मोलाची कामगिरी! LVM3 रॉकेटच्या पार्ट्सचं महत्त्वपूर्ण कोटिंगचं काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget