एक्स्प्लोर

Airtel News : Airtel ला टक्कर Jio चा मोफत प्लॅन; कॉलिंग आणि डेटावर मिळणार OTT सबस्क्रिप्शन

Airtel News : जिओने नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत ज्यांचे अनेक फायदे आहेत. हा प्लॅन खरेदी केल्यानंतर, तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि 14 OTT प्लॅटफॉर्मची मेंबरशिप मिळेल.

Airtel News : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी रिलायन्स जिओ (Jio) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन प्लॅन आणत असते. तसेच, जुन्या प्लॅन्समध्ये बदल करत असते. आता कंपनीने पुन्हा एक नवीन प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक वैशिष्ट्य पाहायला मिळणार आहेत. विशेषत: जर तुम्हाला OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन विकत घ्यायचं असेल, तर हे प्लॅन्स तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय ठरू शकतात. कारण यामध्ये कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त तुम्हाला कमी किंमतीत OTT सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

जिओने अलीकडेच काही प्लॅन लॉन्च केले आहेत. यामध्ये 148, 398, 1198 आणि 4498 यांचा समावेश आहे. तुम्ही एवढ्या किंमतीचा प्लॅन विकत घेतल्यास, तुम्हाला बरेच फायदे मिळतात. जे या सगळ्यापेक्षा फार वेगळे आहेत. म्हणजेच तुम्हाला फक्त या प्लॅन खरेदी करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला त्यावर अनेक फायदे मिळू शकतात. याचा एक फायदा म्हणजे तुम्हाला OTT सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

1198 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 'हे' फायदे

रिलायन्स जिओच्या 1198 रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाले तर त्याची वैधता 84 दिवस आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते, सोबतच दररोज 100 एसएमएस दिले जातात. प्लॅनमध्ये दररोज 2GB 5G डेटा मिळतो. हे 14 OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता देते. यामध्ये जिओ टीव्ही ॲप्लिकेशन देखील उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही कुठेही लाइव्ह टीव्हीचा आनंद घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणतीही अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार नाही.

14 OTT सबस्क्रिप्शन ऑफरमध्ये Jio TV Premium चा समावेश आहे ज्यात Jio Cinema Premium, Disney+Hotstar, Zee5, SonyLIV, Prime Video (Mobile), Lionsgate Play, Discovery+, Docubay, Hoichoi, SunNXT, Planet Marathi, Chaupal, EpicON आणि Kanchcha Lanka यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या :

Samsung Galaxy XCover 7 : यूएस मिलिट्री सर्टिफाईड पहिला स्मार्टफोन भारतात लॉन्च; सॅमसंगच्या या फोनची 'ही' आहे खासियत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget