एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

WWE Champion जॉन सीना आणि वीर महान आमनेसामने येणार

Indian Wrestler Rinku Singh : भारतीय रेसलस रिंकू सिंह उर्फ वीर महान (Veer Mahaan) आपल्या पहिल्या कुस्तीत रे मिस्टेरियो आणि त्याच्या मुलाचा जोरदार पराभव केला.

Veer Mahaan vs John Cena : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) मध्ये सध्या भारतीय रेसलर रिंकू सिंह (Indian Wrestler Rinku Singh) उर्फ वीर महान (Veer Mahaan) जोरदार चर्चेत आहे. त्याचे अनेक चाहते आहेत. कपाळावर टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि लांब लांब केस अशी या भारतीय रेसलरची ओळख आहे. रिंकू सिंह उर्फ ​​वीर महाननं (Indian Wrestler Rinku Singh) जोरदार कामगिरीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्याचं नाव जगातील सर्वोत्कृष्ट रेसलरपैकी एक मानलं जातं आहे. दरम्यान, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जात आहे की, वीर महानचा सामना WWE चॅम्पियन (WWE Champion) जॉन सीनासोबत (John Cena) होणार आहे.

WWE चँपियन जॉन सीना विरुद्ध वीर महान
भारतीय रेसलर रिंकू सिंह उर्फ ​​वीर महान ((Indian Wrestler Rinku Singh) आणि डब्ल्यूडब्ल्यूई चॅम्पियन जॉन सीना (WWE Champion John Cena)यांच्यात सामना होणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या दरम्यान डब्ल्यूडब्ल्यूईने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. या ट्विटमध्ये जॉन सीनासोबत अनेक रेसलरचे फोटो दिसत आहेत. डब्ल्यूडब्ल्यूईने चाहत्यांना प्रश्न विचारला आहे की जीन सीनासोबत त्यांना कोणाला लढताना पाहायचं आहे. या फोटोमध्ये भारतीय रेसलर वीर महान यांचाही फोटो आहे. अशा परिस्थितीत लवकरच वीर महान आणि जॉन सीना आमनेसामने येऊ शकतात असं मानलं जात आहे.

वीर महान उर्फ ​​रिंकू सिंह बेसबॉल खेळाडू
भारतीय रेसलर वीर महान उर्फ ​​रिंकू सिंह हा उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील आहे. वीर महान उर्फ ​​रिंकू सिंह यांचा जन्म ऑगस्ट 1988 मध्ये झाला. तो एक व्यावसायिक रेसलर असण्यासोबतच बेसबॉल खेळाडूही आहे. त्याने नुकतेच wwe.raw मध्ये पदार्पण केलं. भारतीय रेसलर वीर महान यानं आपल्या पहिल्या  सामन्यातच रे मिस्टेरियो आणि त्याचा मुलगा डॉमिनिक मिस्टेरियो यांचा पराभव केला. त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराजRamdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतंABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Embed widget