एक्स्प्लोर

T20 World Cup Points Table: सुपर-12 मध्ये 'या' चार संघाचं वर्चस्व; न्यूझीलंड, बांग्लादेश अव्वल, भारत कितव्या स्थानावर?

T20 World Cup Points Table: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील संघ दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत.

T20 World Cup Points Table: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील संघ दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. गट 'अ' मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आयर्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.  तर भारत, पाकिस्तान, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड हे गट 'ब' मध्ये आहेत. सुपर-12 फेरीत प्रत्येक संघ त्यांच्या गटातील पाच संघाविरुद्ध एक सामना खेळेल. या दोन्ही गटांत अव्वल स्थानी असलेल्या दोन संघांना पुढील फेरीत प्रवेश मिळेल. म्हणजेच, एकूण चार संघामध्ये उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि उर्वरीत आठ संघाला आपलं सामान गुंडाळावं लागेल.

सुपर-12 'अ' गट
सुपर- 12 च्या 'अ' गटात न्यूझीलंड अव्वल स्थानी आहे. तर, इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडच्या संघानं सुपर -12 च्या सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभवाची धुळ चारली. दुसरीकडं इंग्लंडच्या संघानं अफगाणिस्तानचा मोठ्या फरकानं पराभव केला. विशेष म्हणजे, या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर आहे. 

क्रमांक संघ सामने विजय पराभव गुण नेट रनरेट
1 न्यूझीलंड 1 1 0 2 4.450
2 इंग्लंड 1 1 0 2 0.620
3 श्रीलंका 2 1 1 2 0.450
4 ऑस्ट्रेलिया 2 1 1 2 -1.555
5 अफगाणिस्तान 1 0 1 0 0.620
6 आयर्लंड 1 0 1 0 -2.467

 

सुपर-12 'ब' गट
 बांगलादेश गट 'ब' मध्ये पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेश संघानं पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव केला होता. तर, भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानविरुद्ध रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्सनं धुव्वा उडवला होता. तर, दक्षिण आफ्रिका तिसऱ्या, झिम्बाब्वे चौथ्या, पाकिस्तान पाचव्या आणि नेदरलँड्सचा संघ सहाव्या स्थानावर आहे. 

 

क्रमांक संघ सामने विजय पराभव गुण नेट रनरेट
1 बांग्लादेश 1 1 0 2 0.450
2 भारत 1 1 0 2 0.050
3 दक्षिण आफ्रिका 1 0 0 1 -
4 झिम्बाब्वे 1 0 0 1 -
5 पाकिस्तान  1 0 1 0 -0.050
6 नेदरलँड्स 1 0 1 0 -0.450

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Khadki Hit And Run : पुणे हिट अँड रन प्रकरणातील धक्कादायक CCTV, वाऱ्याच्या वेगाने पळवली कार!Zero Hour | तुंबलेल्या मुंबईला कोण जबाबदार? अधिवेशनातही पावसावरून जोरदार चर्चाZero Hour | पहिल्या पावसात मुंबईची तुंबई! याला जबाबदार कोण? सत्ताधारी-विरोधक आमने-सामनेABP Majha Headlines | एबीपी माझा 10 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Crime : सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
सरपंच पती, सासरा, ग्रामसेवक आणि उपसरपंच, सगळेच लाचखोर; 30 हजारांची लाच घेताना अटक
Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Embed widget