एक्स्प्लोर

T20 WC : इरफान पठाणने टी 20 वर्ल्डकपसाठी प्लेईंग 11 निवडली, पंतला वगळले

T20 WC 2022 : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप भारताच्या प्लेईंग 11 ची निवड केली आहे.

T20 WC 2022 : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप भारताच्या प्लेईंग 11 ची निवड केली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक होणार आहे. हा आठवा टी 20 विश्वचषक असेल. या विश्वचषकासाठी सर्वच संघांनी कंबर कसली असून चाचपणी सुरु झाली आहे. भारतीय संघही तयारीला लागला आहे. इग्लंड दौऱ्यापासून भारतीय संघाची ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 मालिकेची तयारी सुरु होणार आहे. त्यापूर्वीच इरफान पठाण याने त्याची वर्ल्डकपसाठी प्लेईंग 11 निवडली आहे. 

इरफाण पठाण याने प्लेईंग 11 मधून ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि मोहम्मद शामी यासारख्या खेळाडूंना वगळले आहे. विशेष म्हणजे, इरफान पठाण याने दिनेश कार्तिकची विकेटकिपर म्हणून निवड केली आहे. 37 वर्षीय दिनेश कार्तिक याने आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी केली होती. त्याकामगिरीच्या जोरावर कार्तिकने टीम इंडियात पुनरागमन केले. नुकत्याच मायदेशात झालेल्या टी 20 मालिकेतही कार्तिक याने फिनिशरची भुमिका अचूक पार पाडली. तर दुसरीकडे कर्णधारपद सांभाळणाऱ्या ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 

इरफाण पाठणने सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची निवड केली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर माजी कर्णधार विराट कोहलीला स्थान दिलेय. भारताच्या टी 20 इतिहासातील हे सर्वात यशस्वी फलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी मजबूत होईल, असे पठाण याने सांगितले. इरफाण पठाण याने चौथ्या क्रमांकावर सुर्यकुमार यादवला स्थान दिलेय. तर पाचव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक पांड्याला स्थान दिले. सहाव्या क्रमांकावर दिनेश कार्तिक आणि सातव्या क्रमांकावर रवींद्र जाडेजाला स्थान दिलेय.  हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर फिनिशरची भूमिका सोपवली आहे. तर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांच्यावर अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी सोपवली आहे. रवींद्र जाडेजाशिवाय युजवेंद्र चहलला फिरकीपटू म्हणून स्थान दिलेय. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहसोबत भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांना स्थान दिलेय.

इरफान पठाण याने निवडलेली प्लेईंग 11 - 
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह 

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sanjay Raut: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Embed widget