शाहिद आफ्रिदीचा भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंकडून समाचार
भारतीय लष्कराच्या चकमकीत 13 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने ट्विटरवरून भारताविरोधात गरळ ओकली. पण आता आफ्रिदीविरोधात भारतीय दिग्गज खेळाडूंची फळी उभी राहिली आहे.
आफ्रिदीच्या ट्वीटला भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने देशाविरोधी वक्तव्य करणाऱ्यांचं कधीही समर्थन करणार नाही. माझ्यासाठी देशाचं हित सर्वात मोठं असल्याची प्रतिक्रिया विराटने दिली आहे.But having said that, it's a very personal choice for someone to comment about certain issues. Unless I have total knowledge of the issues & the intricacies of it I don't engage in it but definitely your priority stays with your nation: Virat Kohli on #ShahidAfridi (2/2) pic.twitter.com/JFDwrbOMk5
— ANI (@ANI) April 4, 2018
तर दुसरीकडे माजी कर्णधार कपिल देवनेही शाहिदला चांगलेच खडसावलं आहे. “शाहिद आफ्रिदीने आधी आपली पातळी ओळखावी, असं कपिल देव यांनी म्हटलंय. तसेच, त्याला इतकी महत्त्व देण्याची काहीही गरज नाही,” असा सल्लाही त्यांनी भारतीय माध्यमांना दिला आहे.Who is he? Why are we giving importance to him? We should not be giving importance to certain people: Kapil Dev, on #ShahidAfridi's tweet. pic.twitter.com/Cc4FdzxEx7
— ANI (@ANI) April 4, 2018
''काही पत्रकारांनी आफ्रिदीच्या ट्वीटबद्दल प्रतिक्रिया विचारली. मात्र त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काय आहे? आफ्रिदी ज्या यूएनबद्दल बोलतोय, त्याचा अर्थही त्याला माहित नाही. आफ्रिदीच्या शब्दकोशात यूएनचा अर्थ अंडर नाईन्टिन आहे, ज्याच्या पलिकडे त्याला काहीच माहित नाही. माध्यमांनी त्याला फार सीरियस घेऊ नये, तो नो बॉलवर विकेट साजरी करतोय,'' असा टोला गंभीरने काल लगावला होता.Media called me for reaction on @SAfridiOfficial tweet on OUR Kashmir & @UN. What’s there to say? Afridi is only looking for @UN which in his retarded dictionary means “UNDER NINTEEN” his age bracket. Media can relax, @SAfridiOfficial is celebrating a dismissal off a no- ball!!!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 3, 2018
तर सुरेश रैनानेही शाहिद आफ्रिदीला खडसावलं आहे. “काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ही देवभूमी आहे. याच भूमीत माझ्या पूर्वजांचा जन्म झाला. त्यामुळे या भूमीत रक्तपात थांबवण्यासाठी शाहिद आफ्रिदींनी आधी आपल्या सैन्याला आणि प्रशासनाला सांगावे. कारण, आम्हाल शांतता हवी आहे.” तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही शाहिद आफ्रिदीला खडसावलं आहे. "देश चालवण्यासाठी सक्षम लोक आहेत. देश कसा चालवायचा हे कोणी आम्हाला शिकवू नये." कोण कोण काय म्हणालं? संबंधित बातम्या आधी गंभीर म्हणाला सीरियस घेऊ नका, आता आफ्रिदी म्हणतो... आफ्रिदीला फार सीरियस घेऊ नका : गंभीरKashmir is an integral part of India and will remain so always. Kashmir is the pious land where my forefathers were born. I hope @SAfridiOfficial bhai asks Pakistan Army to stop terrorism and proxy war in our Kashmir. We want peace, not bloodshed and violence. ????
— Suresh Raina (@ImRaina) April 4, 2018