एक्स्प्लोर

Pakistan : टी 20 वर्ल्ड कपमधून सुपर 8 मध्येच पाकिस्तानवर गाशा गुंडाळण्याची वेळ, शाहिद आफ्रिदी संतापला, नव्या कर्णधाराचं नाव सुचवलं

Pakistan: पाकिस्तानचं सुपर 8 मध्येच टी 20 वर्ल्डकपमध्ये  संपलं. यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी संतापला आहे. 

नवी दिल्ली : टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 5 मार्चला होणार आहे.तर, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात 4 मार्चला उपांत्य फेरीतील पहिली लढत होणार आहे.  सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये पाकिस्तानचं आव्हान संपलं. पाकिस्तानच्या या खराब कामगिरीवर माजी क्रिकेटपटूंनी संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानच्या टी 20 कर्णधाराच्या बदलाच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी यानं शादाब खानवर टीका केली आहे. तर, कर्णधार म्हणून आक्रमक खेळाडूची गरज असल्याचं म्हटलंय. यासाठी आफ्रिदीनं फखर झमानच्या नावाला पसंती दर्शवली आहे.  

सलग चौथ्यांदा आयसीसीच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचण्यात पाकिस्तानला अपयश आलं आहे. त्यामुळं कर्णधार सलमान अली आगा याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं जाणार असल्याच्या चर्चा आहेत. पाकिस्तानी माध्यमात शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान या दोघांच्या नावांची चर्चा आहे. मात्र, शाहिद आफ्रिदीनं समा टीव्हीवर बोलताना पाकिस्तानच्या कामगिरीवर सडकून टीका केली. 

शाहिद आफ्रिदीनं शादाब खानकडे नेतृत्व सोपवणं हे काही उत्तर नसल्याचं म्हटलं. शादाब खानची कामगिरी पाहता तो त्याला संघाचं नेतृत्व करता येणार नाही असंही आफ्रिदी म्हणाला. 

शादाब खान यानं टी 20 वर्ल्ड कपमध्ये 118 धावा केल्या आणि सात विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीमुळं तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. माईक हेस्सोन कोच असल्यानं शादाब खान कॅप्टन होऊ शकतो, असं वाटत असल्याचं शाहिद आफ्रिदी म्हणाला. मात्र, शादाब खानची सध्याची कामगिरी पाहता त्याला टीममध्ये जागा देखील मिळाली नाही पाहिजे, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला. 

पाकिस्तानच्या नेतृत्त्वासंदर्भातील अस्थिरता यामळं संघाच्या कामगिरीवर परिणाम होतो. सलमान अली आगा टी 20 टीमचा   12 महिन्यातील चौथा कर्णधार आहे.त्यानं कॅप्टन म्हणून पहिल्या वर्ल्ड कपमध्ये केव 60 धावा केल्या आहेत. यामुळं शाहिद आफ्रिदीच्या मते पाकिस्तानला आक्रमक नेतृत्त्वाची गरज आहे. यासाठी आफ्रिदीनं सलामीवीर  फखर झमानला कर्णधार करावं असं म्हटलं आहे. 
 
शाहिद आफ्रिदीनं सध्याची स्थिती पाहता पाकिस्तानच्या सध्याच्या टी 20  क्रिकेट संघाचं नेतृत्व फखर झमानला कर्णधार करावं, असं सुचवलं आहे.

दरम्यान, पाकिस्ताननं सुरुवातीला भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीनं समजूत काढल्यानंतर ते मॅच खेळण्यास तयार झाले आहेत.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
IPL 2026 All Teams Players List: मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत...; IPL 2026 साठी 10 संघांचा Full Squad
मुंबई, चेन्नई, पंजाबपासून आरसीबी, दिल्ली, केकेआरपर्यंत...; IPL 2026 साठी 10 संघांचा Full Squad
BCCI Prize Money Team India: टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
टीम इंडियाला बीसीसीआयकडून 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर; कुणाला किती कोटी मिळणार?, A टू Z माहिती
Sanju Samson T20 World Cup 2026: हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
हातात ट्रॉफी घेऊन शांत कोपऱ्यात बसला; संजू सॅमसनचा साधेपणा सर्वांना भावला, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune SSC Maths Exam Paper Leaked दहावी गणिताचे पेपर फुटले,भाग - 1, भाग 2 टेलिग्रामवर फुटल्याचे समोर
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
'नरेंदर-सरेंडर'चा नारा देत लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल, भारतावर युद्धाचा प्रभाव, गॅस, पेट्रोलवर चर्चेची मागणी; तिकडं पीएम मोदींची तमिळनाडूत प्रचार सभा, केरळलाही जाणार
Chhagan Bhujbal: गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
गॅसच्या तुटवड्याने चिंताग्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकांची सरकारकडे धाव, छगन भुजबळ म्हणाले, तुम्ही केरोसिन वापरा, पण...
Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
रोहित, डी कॉक, तिलक, सँटनर...मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
Embed widget