एक्स्प्लोर
रहाणे-कराटे, अश्विन-इंजिनिअर टीम इंडियाच्या खेळाडूंबद्दल हे माहित आहे का?
1/7

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहली त्याच्या उत्तम प्रदर्शनामुळे क्रिकेटप्रेमींच्या गळ्याचा ताईत बनला आहे. पण क्रिकेटच्या मैदानावर उतरताना, त्याचा लकी काळा बेल्ट बांधल्याशिवाय तो मैदानावर उतरत नाही.
2/7

रोहित शर्माने ऑफ स्पिनर म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. पण त्याचे फलंदाजीचे कसब पाहून प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याला फलंदाजीसाठी प्रोत्साहित केले. आज भारतीय क्रिकेटमध्ये त्याला 'हिटमॅन' म्हणून ओळखले जाते.
Published at : 29 Aug 2016 11:30 AM (IST)
View More























