एक्स्प्लोर
यू-मुंबाच्या जर्सीचं अनावरण

1/7

प्रातिनिधिक फोटो
2/7

3/7

यावेळी यू-मुंबाचे प्रशिक्षक इ. भास्करन यांच्यासह कर्णधार अनुप कुमार, रिशांक देवाडिगा, राकेश कुमार आणि सुनील कुमार हे शिलेदार उपस्थित होते.
4/7

मुंबईतील कबड्डी चाहत्यांसाठी खुशखबर आहे. प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या मोसमाची सुरुवात पुण्याऐवजी मुंबईमधून होणार असल्याचं आयोजकांनी जाहीर केलं आहे.
5/7

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 25 जून रोजी यू-मुंबाला जयपुर पिंक पँथर्सचा सामना करायचा आहे.
6/7

नव्या पर्वात यू-मुंबाचा बचाव आणखी भक्कम झाल्याची प्रतिक्रिया कर्णधार अनुप कुमारनं व्यक्त केली आहे.
7/7

प्रो-कबड्डी लीगच्या चौथ्या पर्वासाठी यू-मुंबाच्या नवीन जर्सीचं मुंबईमध्ये अनावरण करण्यात आलं.
Published at : 19 Jun 2016 03:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आयपीएल
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
