एक्स्प्लोर
आयसीसी क्रिकेटच्या पंचांच्या यादीत एकमात्र भारतीय
1/12

सुंदरम रवी या एकमेव भारतीय अंपायरचा २०१६-१७च्या आयसीसीच्या एलिट अंपायरच्या पँनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. ५० वर्षीय रवी हे मुळचे बंगळुरुचे रहिवाशी आहेत. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात २०११ साली कोलकत्याच्या इडन गार्डनवर झालेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील टी२० सामन्याने केली. याच वर्षी वेस्ट इंडिज आणि भारत संघादरम्यान झालेल्या सान्यात त्यांनी अंपायरिंग केले. चितगांवमध्ये बांग्लादेश आणि न्यूझीलंड संघादरम्यान झालेल्या कसोटी सामन्याने त्यांनी कसोटी क्षेत्रात पदार्पण केली.
2/12

बाराव्या स्थानी ऑस्ट्रेलियाच्या रॉड टकर हे आहेत. टकर यांनी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या टी२० सामन्यापासून अम्पायरिंगला सुरुवात केली. याच दोन संघादरम्यान झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी अम्पायरिंग केले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी कसोटी सामन्यासाठी अम्पायरिंगला सुरुवात केली.
Published at : 09 Jun 2016 04:11 PM (IST)
Tags :
UmpireView More























