एक्स्प्लोर
VIDEO: कर्णधार स्मिथनं टिपला अफलातून झेल, यष्टीरक्षकही हैराण!

कोलंबो (श्रीलंका): श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या आस्ट्रेलियन संघ सध्या तीन दिवसीय सराव सामना खेळण्यात व्यस्त आहे. पण या सामन्यातील एका कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथनं एक अफलातून झेल घेतला ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. स्टिव्ह ऑफिकच्या गोलंदाजीवर कर्णधार स्मिथ हा स्लिपमध्ये उभा होता. मात्र, फलंदाजानं स्विप शॉट खेळताच कर्णधार स्मिथ उलट्या दिशेने धावत जाऊन शानदार झेल टिपला. या कॅचमुळे फक्त उपस्थित प्रेक्षकच नव्हे तर विकेटकिपर पीटर नेविल देखील हैराण झाला. पाहा व्हिडिओ:
आणखी वाचा























