एक्स्प्लोर

IPL: कोलकाता-हैदराबाद एलिमिनेटर सामन्यात पावसाचा व्यत्यय

बंगळुरु: बंगळुरूत सुरू असलेल्या आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात कोलकात्यानं हैदराबादला सात बाद 128 धावांत रोखून कमाल केली. पण मुसळधार पावसानं या सामन्यात अजूनही खेळाचा खोळंबा करून ठेवला आहे. पावसाच्या व्यत्ययानं या सामन्यात उत्तरार्धात नेमकं काय होणार याची उत्कंठा ताणून धरली आहे. या सामन्यात जो विजय मिळवेल त्याला फायनलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. पावसानं व्यत्यय आणण्याआधी या सामन्यात कोलकात्याच्या नॅथन कूल्टर नाईलनं तीन आणि उमेश यादवनं दोन फलंदाजांना माघारी धाडून हैदराबादला 128 धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ट्रेण्ट बोल्ट आणि पियुष चावलानंही प्रत्येकी एक विकेट काढली. तर डेव्हिड वॉर्नरनं हैदराबादकडून सर्वाधिक 37 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या

दिवाळी भारतात, पण फटाके फोडले पाकिस्तानने! आशिया कपमध्ये मोठा उलटफेर; 61 धावांत अर्धा संघ गारद, तरी पाकने मारली बाजी, टीम इंडियाचा पराभव
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : दिवाळी भारतात, पण फटाके फोडले पाकिस्तानने! आशिया कपमध्ये मोठा उलटफेर; 61 धावांत अर्धा संघ गारद, तरी पाकने मारली बाजी, टीम इंडियाचा पराभव
IND vs NZ 3rd ODI : ना JioHotstar, ना SonyLIV, ना FanCode! भारत-न्यूझीलंडचा तिसरा वनडे कधी, किती वाजता अन् फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती
ना JioHotstar, ना SonyLIV, ना FanCode! भारत-न्यूझीलंडचा तिसरा वनडे कधी, किती वाजता अन् फ्रीमध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : एक सोपा कॅच पकडण्यासाठी पाकिस्तानचे 3 खेळाडू एकत्र आले, पण शेवटी एकमेकांची तोंड बघत उभे राहिले, टीम इंडियाविरुद्ध मॅचमध्ये नेमकं काय घडलं?, VIDEO
एक सोपा कॅच पकडण्यासाठी पाकिस्तानचे 3 खेळाडू एकत्र आले, पण शेवटी एकमेकांची तोंड बघत उभे राहिले, टीम इंडियाविरुद्ध मॅचमध्ये नेमकं काय घडलं?, VIDEO
Team India Squad For 2027 ODI World Cup : रोहित-विराटसह नव्या दमाची फौज तयार! 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 20 जणांची नावे शॉर्टलिस्ट, कोणत्या 15 खेळाडूंना मिळणार संधी?
रोहित-विराटसह नव्या दमाची फौज तयार! 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या 20 जणांची नावे शॉर्टलिस्ट, कोणत्या 15 खेळाडूंना मिळणार संधी?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
Embed widget