एक्स्प्लोर

रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या तीन वर्षांचे एकूण 195 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारां'ची अखेर घोषणा करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, क्रिकेटपटू रोहित शर्मा, हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. गेल्या तीन वर्षांचे एकूण 195 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे पुरस्कार रखडले होते. यंदाच्या पुरस्कारांसह रखडलेल्या पुरस्कारांचीही घोषणा सोमवारी करण्यात आली. 2014-15 साठी अॅथलेटिक्समध्ये रमेश तावडे, 2015-16 साठी मल्लखंब खेळातील अरुण दातार आणि 2016-17 साठी पॉवर आणि बॉडी बिल्डर क्रीडा प्रकारात बिभीषन पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. ऑलिम्पिक खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षके विजेंद्र सिंग यांनाही उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना साहसी क्रीडा प्रकारासाठी पुरस्कार जाहीर झाला. 2014-15 साठी ग्रँड मास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. नुकतेच सात महासागर पोहून पार करणारा जागतिक विक्रमवीर जलतरणपटू रोहन मोरे यालाही गौरवण्यात येणार आहे. पुरस्कारांसाठी 776 अर्ज आले होते. यातून ऑनलाईन पद्धतीने 195 पुरस्कर्त्यांची निवड करण्यात आली. 17 फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडियाला राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रमुख क्रीडापटू
क्रिकेट : राेहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंकित बावणे
हाॅकी : युवराज वाल्मिकी, देविंदर वाल्मिकी
अॅथलेटिक्स : ललिता बाबर
राेइंग : दत्तू भाेकनळ
टेनिस : प्रार्थना ठाेंबरे
बॅडमिंटन : अक्षय देवलकर
बुद्धिबळ : विदित गुजराती
कबड्डी : नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे, किशाेरी शिंदे
वेटलिफ्टिंग : अाेंकार अाेतारी, गणेश माळी
एव्हरेस्टवीर : अाशिष माने
जलतरण : साैरभ सांगवेकर
खाडी किंवा समुद्र पाेहणे : राेहन माेरे
मार्गदर्शक : प्रवीण अामरे
दिव्यांग खेळाडू : सुयश जाधव
सर्वाधिक शिवछत्रपती पुरस्कार पुण्याच्या वाट्याला आले असून तीन वर्षांतील पुण्यातील पुरस्कार विजेते :
2014-15 : सविता मराठे, भास्कर भोसले, प्रवीण देशपांडे, रणजित चांबले, सुनील लिमण, मिलिंद झोडगे, अनंत शेळके, चंद्रकांत मानवडकर, स्वाती गाढवे, अक्षयराज कोरे, प्रिताली शिंदे, संतोष घाडगे, शिवानी शेट्टी, तेजश्री नाईक, शिरीन लिमये, पूजा ढमाळ, किशोरी शिंदे, ऐश्वर्या रावडे, गुरुबन्स कौर
2015-16 : मिलिंद पठारे, श्रीपाद शिंदे, प्रवीण बोरसे, ऋचा पाटील, अभिषेक केळकर, ऋतुजा सातपुते, श्रद्धा तळेकर, सलमान शेख, स्नेहल वाघुले, पूजा शेलार, कोमल पठारे, तेजस कोडे, रुपेश मोरे
2016-17 : सोपान कटके, लाला भिलारे, स्वप्निल ढमढेरे, मेघा सुनील अगरवाल, आकांक्षा हगवणे, शशिकांत कुतवळ, अभिमन्यू पुराणिक, कृष्णा काळे, तेजस शिंदे, हर्षद वाडेकर, ओमकार पवार, रोहन मोरे, जयंत गोखले, जोसेफ डिसुजा, अबोली जगताप
रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रोहित, रहाणे, युवराज वाल्मिकी, ललिता बाबर यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
Ball-Tampering News : आम्ही सँडपेपर नाही, तर बाटलीची झाकणं वापरायचो; बॉल टॅम्परिंगवर शोएब अख्तरचा धक्कादायक खुलासा, सगळे चक्रावले, उस्मान ख्वाजाला काय म्हणाला?
आम्ही सँडपेपर नाही, तर बाटलीची झाकणं वापरायचो; बॉल टॅम्परिंगवर शोएब अख्तरचा धक्कादायक खुलासा, सगळे चक्रावले, उस्मान ख्वाजाला काय म्हणाला?
IND vs NZ 1st Test : मोहम्मद सिराजला डावलणं महागात पडलं? गंभीरच्या लाडक्या प्रसिद्ध कृष्णाने न्यूझीलंडला भरभरुन धावा बहाल केल्या, ठरला सर्वात महागडा गोलंदाज
मोहम्मद सिराजला डावलणं महागात पडलं? गंभीरच्या लाडक्या प्रसिद्ध कृष्णाने न्यूझीलंडला भरभरुन धावा बहाल केल्या, ठरला सर्वात महागडा गोलंदाज

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj: सिराजला डावलल्यानं माजी क्रिकेटपटू भडकले, टीम इंडियाच्या वादात काँग्रेस खासदाराची उडी, नेमकं काय म्हणाले?  
सिराज नावामुळं त्याला संघात स्थान मिळत नाही, काँग्रेस खासदाराची टीम इंडियाच्या संघ निवडीच्या वादात उडी
Gondia Crime News : 13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
13 लाखांची सुपारी दिली; पतीच्या मैत्रिणीला संपवलं, अडीच वर्षांची चिमुकली आईच्या मायेपासून झाली पोरकी, पुण्यातील एअर हॉस्टेसला कसं संपवलं, हादरवणारी माहिती समोर
Gold Silver Rate Crash: सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
सोने एका महिन्यात 18160 रुपयांनी स्वस्त,चांदीच्या दरात 62770  रुपयांची घसरण, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे लेटेस्ट दर जाणून घ्या 
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Embed widget