एक्स्प्लोर

Ind vs Zim Super-8 T20 World Cup 2026 : ना अभिषेक, ना ईशान बाहेर, तरी संजू सॅमसनची एन्ट्री! टीम इंडियाचा मास्टरस्ट्रोक, 2 मोठे बदल अन् सगळेच चक्रावले

India vs Zimbabwe Super-8 T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज अत्यंत महत्त्वाचा सामना रंगत आहे.

India vs Zimbabwe Super-8 T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026चा थरार आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज अत्यंत महत्त्वाचा सामना रंगत आहे. उपांत्य फेरीची आशा जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा मुकाबला ‘करो या मरो’सारखाच आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेपॉकच्या खेळपट्टीचा स्वभाव लक्षात घेता सुरुवातीला गोलंदाजी करत लक्ष्याचा पाठलाग करण्याची रणनीती झिम्बाब्वेने आखली आहे.

भारताच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल

भारतीय संघ व्यवस्थापनाने या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. संजू सॅमसन याची रिंकू सिंगच्या जागी संघात पुनरागमन झाले आहे. सॅमसनकडून मधल्या फळीत वेगवान धावांची अपेक्षा असेल. उपकर्णधार अक्षर पटेल याला वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी देण्यात आली आहे. अक्षरची अष्टपैलू कामगिरी संघाला संतुलन देऊ शकते. तर झिम्बाब्वेनेही आपल्या प्लेइंग 11 मध्ये एक बदल केला आहे.

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन) : तदिवानाशे मारुमणी, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, टिनोटेंडा मापोसा, आशीर्वाद मुझाराबानी, रिचर्ड नागरावा

भारत (प्लेइंग इलेव्हन) : संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-20 मध्ये हेड-टू-हेड

2010 ते 2024 पर्यंत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळल्या गेलेल्या 13 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. भारताने 10 सामने जिंकले आणि फक्त 3 मध्ये पराभव पत्करला, ज्यामुळे त्यांचा विजयाचा टक्का 76.92 इतका झाला.

भारत आणि झिम्बाब्वेने टी-20 विश्वचषकात किती सामने खेळले?

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकात भारत आणि झिम्बाब्वेने फक्त एकच सामना खेळला आहे, जो भारताने जिंकला. हा सामना 6 नोव्हेंबर 2022 रोजी मेलबर्नमध्ये खेळला गेला.

हे ही वाचा -

SA vs WI Super-8 T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट विंडिजचा फडशा पाडला! Point Table मध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची चांदी, थेट...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
लंडनमधील रस्त्यावर कोहली 'बापल्योक' एकत्र, विराट कोहली आणि अकायचा व्हिडीओ व्हायरल 
Team India: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Video: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली; चर्चा तर होणारच
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Director Quentin Tarantino And Family Killed In Iranian Airstrike: इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Embed widget