एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2026 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड; प्रफुल पटेल यांची घोषणा, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय https://tinyurl.com/5n889x6n दूधवालाही लवकर उठतो असं म्हणत दादांना हिणवलं, सुनील तटकरेंचा सुप्रिया सुळेंवर हल्ला; "एकट्या दादांना आम्ही साथ दिली" https://tinyurl.com/4k568xfv 

2. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवरुन कायदेशीर कारवाईसाठी रोहित पवार दुसऱ्या दिवशीही आक्रमक, VSR कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठाण, युगेंद्र पवार आणि राजेंद्र पवारांचीही साथ https://tinyurl.com/3e2uvw94 अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा तपास योग्य दिशेने, पुण्यात CID ची पत्रकार परिषद https://tinyurl.com/wyerw34s 

3. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गतीशील; ठाकरे बंधू देवाभाऊमुळेच एकत्र, राज्यपालांच्या अभिभाषणावरुन मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत दोन तास भाषण, हिंदीसक्ती, दावोस, टिपू सुलतान वादावरही भाष्य  https://tinyurl.com/47wrufz8 

4. राज्यसभेच्या 4 जागांसाठी भाजपमध्ये 25 इच्छुक, माधव भंडारींचं नाव पुन्हा चर्चेत, यंदा संधी मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/3wc7sxxa  शरद पवारांनी राज्यसभा निवडणूक लढवली तर बिनविरोध निवडून येतील, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य, तर ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे आग्रही https://tinyurl.com/bddmt4wu काँग्रेसने सुद्धा शड्डू ठोकला! राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच; एकमेव जागेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची बैठक https://tinyurl.com/433nc67d 

5. मेधा सोमय्या मानहानीप्रकरणी संजय राऊतांची निर्दोष मुक्तता; सत्र न्यायालयाचा निकाल https://tinyurl.com/ujbbppu6 अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात शिवसेनेचे कोणीच बसणार नाही https://tinyurl.com/bdc3ybe8 

6. संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला;सुप्रीम कोर्टाचा दणका, दीड वर्षांपासून आरोपी तुरुंगात
https://tinyurl.com/4kp4mv8s  मुंबईत माझ्याविरोधात स्टिंग ऑपरेशनचा कट रचला जातोय, एका महिलेचा समावेश; मनोज जरांगेंचा स्फोटक आरोप https://tinyurl.com/3u3hy4tn 

7. मुंबई महापालिकेच्या सभागृहात गोंधळ; शाळा दत्तक देण्यावरुन काँग्रेस नगरसेवक आक्रमक, महापौरांच्या दिशने धावले
https://tinyurl.com/5ynkd78x  मुंबई महापालिकेवर कर्जाचे ओझे; तब्बल 2.44 लाख कोटींचा आर्थिक बोजा, आर्थिक ताण वाढला
https://tinyurl.com/2s3j4xh2 

8. माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख रुपये कसे आले? डोंबिवलीतील विद्यार्थीनीची पोलीस ठाण्यात धाव; मनसेची प्रकरणात उडी, सखोल तपासाची मागणी https://tinyurl.com/46efy4z2  'पैसे भरा नाहीतर अर्ध्या तासात माणसं घरी येऊन गॅस कनेक्शन कट करतील', प्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला फ्रॉड कॉल, सोशल मीडियातून दिली माहिती https://tinyurl.com/39bjuv9v 

9. विमान प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी; बुकिंगनंतर 48 तासांच्या आत तिकीट बदलल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही
https://tinyurl.com/5yhuks4x भारत -इस्रायल मैत्रीचा नवा अध्याय; पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अनेक करार, इस्रायली संसदेत दहशतवाद ते हमास हल्ल्यापर्यंतची चर्चा https://tinyurl.com/3bpxetxn 

10. टी-20 विश्वचषकात भारतासाठी आज करो वा मरोची लढाई, चेन्नईत झिम्बाब्वेविरुद्ध अटीतटीचा सामना https://tinyurl.com/yed7w6he  अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट विंडिजचा फडशा पाडला! Point Table मध्ये मोठी उलथापालथ, टीम इंडियाची चांदी, उपांत्य फेरीसाठी समीकरण झालं सोप्प https://tinyurl.com/ahusuarz 

*एबीपी माझा स्पेशल*

पनवेल-कर्जत लोकल ट्रेन सुरु होणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार, नेमका काय फायदा होणार?
https://tinyurl.com/2brj9uh2 

चांदी 5000 रुपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
https://tinyurl.com/yfd9rdvf 

पुणेकरांनो 30 दिवसांच्या आता दंड न भरल्यास थेट परवाना होणार रद्द; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई नियमभंग करणाऱ्यांना दिली मुदत
https://tinyurl.com/yc4y2w46 

*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget