एक्स्प्लोर

शेन वॉटसनचं आयपीएलमधलं तिसरं शतक, राजस्थानवर दणदणीत विजय

चेन्नईचा चार सामन्यातला हा तिसरा विजय ठरला. या विजयासह चेन्नईने पदकतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली.

पुणे : महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पुण्यात खेळवण्यात आलेल्या आयपीएल लढतीत राजस्थानचा 64 धावांनी धुव्वा उडवला. चेन्नईचा चार सामन्यातला हा तिसरा विजय ठरला. या विजयासह चेन्नईने पदकतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. या सामन्यात चेन्नईने राजस्थानला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. पण चेन्नईच्या प्रभावी माऱ्यासमोर राजस्थानचा डाव अवघ्या 140 धावांत आटोपला. राजस्थानकडून बेन स्टोक्सने 45 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. चेन्नईच्या दीपक चहर, शार्दूल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर शेन वॉटसनने आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमातलं दुसरं शतक ठोकलं. त्याने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना अवघ्या 51 चेंडूत शतक साजरं केलं. वॉटसनने 57 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांसह 106 धावांची खेळी उभारली. वॉटसनचं आयपीएलमधलं हे आजवरचं तिसरं शतक ठरलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात ख्रिस गेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिलं शतक नोंदवलं होतं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार

Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर

मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप

व्हिडीओ

Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
मोठी बातमी : सुनील तटकरे रायगडचा आका, त्यांच्याच घरी काळोखेंच्या हत्येचा प्लॅन ठरला, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
Salman Khan Birthday: इकडं भाईजान साठीत पोहोचला, तिकडं एका मुलाची आई झालेल्या कॅटरिनाच्या हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या
इकडं भाईजान साठीत पोहोचला, तिकडं एका मुलाची आई झालेल्या कॅटरिनाच्या हटके शुभेच्छांनी भूवया उंचावल्या
WTC Point Table : इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानं WTC गुणतालिकेत उलटफेर, टीम इंडियाला फायदा की तोटा, जाणून घ्या
इंग्लंडच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानं WTC गुणतालिकेत उलटफेर, टीम इंडियाला फायदा की तोटा, जाणून घ्या
ह्रदयद्रावक... विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू, गावावर शोककळा

Video: आलिशान एसयूव्हीला रोप बांधून थेट सुपर मार्केटमधील एटीएम उखडून बाहेर खेचलं, रोडने फरफटत नेणार तेवढ्यातच...

Embed widget