एक्स्प्लोर
संगकाराच्या ड्रीम टीममध्ये सचिनचा समावेश नसल्याने फॅन्स संतप्त, संगकाराचं उत्तर

1/7

संगकाराची ड्रीम टीमः मॅथ्यू हेडन, राहुल द्रविड, ब्रायन लारा, रिकी पाँटींग, अरविंद डी सिल्व्हा (कर्णधार), जॅक कॅलिस, अॅडम गिलख्रिस्ट(विकेटकिपर), शेन वॉर्न, मुथ्थैय्या मुरलीधरन, वसीन अक्रम, चमिंडा वास
2/7

संगकाराने आपल्या ड्रीम टीममध्ये क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बाहेर ठेवलं आहे. त्यामुळे सचिनचे सर्व फॅन्सला धक्काच बसला आहे.
3/7

जगातील दिग्गज क्रिकेटपटूंनी आपली ड्रीम टीम तयार केली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने देखील आपली ड्रीम टीम जाहीर केली आहे. मात्र यामध्ये आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत.
4/7

एवढंच नव्हे तर संगकाराने श्रीलंकेचा महान खेळाडू महेला जयवर्धनेला देखील जागा दिली नाही. संगकारा आणि जयवर्धने यांच्या मते, अरविंद डी सिल्व्हा हा या जागेसाठी उत्तम खेळाडू आहे.
5/7

संगकाराने त्याच्या ड्रीम टीममध्ये 'दी वॉल' राहुल द्रविडचा समावेश केला आहे.
6/7

सचिनच नाही तर सेहवाग देखील महान खेळाडू आहे. विराट कोहली देखील भविष्यात या दोघांपेक्षा चांगला खेळाडू बनू शकतो, त्यामुळे सर्वांनाच टीममध्ये घेतलं जाऊ शकत नाही, असं संगकाराने म्हटलं आहे.
7/7

सोशल मीडियावर फॅन्सच्या टिकेचा सामना केल्यानंतर संगकाराने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
Published at : 30 Jun 2016 10:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
आयपीएल
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
