एक्स्प्लोर

बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चिट : सूत्र

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शमीची पत्नी हसीन जहां हिने त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. पण याप्रकरणी चौकशीनंतर शमीला क्लीन चिट मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. पाकिस्तानी तरुणी अलिश्बा हिच्याकडून शमीने दुबईत पैसे घेतल्याचा आरोप शमीच्या पत्नीने केला होता. तसंच तिने मॅच फिक्सिंगचाही आरोप केला होता. तिच्या या आरोपानंतर बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमने या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. ज्यात शमीची पत्नी हसीन जहां हिचीही चौकशी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अंतिम अहवाल बीसीसीआयच्या प्रशासर समितीचे प्रमुख विनोद राय यांना सोपवण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये शमीला क्लीन चिट देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. बीसीसीआय या संपूर्ण प्रकरणी आपला निर्णय जाहीर करु शकतं. याआधी बीसीसीआयने कोलकाता पोलिसांनाही आपला अहवाल दिला आहे. रिपोर्टनुसार, 17 आणि 18 फेब्रुवारीला शमी दुबईतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. पण तो कोणासोबत होता याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. हसीन जहांच्या आरोपानंतर बीसीसीआयने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आपल्या पातळीवर केली. बीसीसीआयकडून जर मोहम्मद शमीला क्लीन चिट मिळाली तर त्याला पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीत सामील केलं जाईल. 6 मार्चला मोहम्मद शमीवर त्याच्या पत्नीने सोशल मीडियाच्या माध्यमातून गंभीर आरोप केले होते. तसंच तिने कोलकातामध्ये शमी आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात तक्रारही नोंदवली होती. संबंधित बातम्या
शमीवरील आरोप बिनबुडाचे, पाकिस्तानी तरुणी आलिश्बाचा दावा 
बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी टीमकडून हसीन जहांचीही चौकशी 
मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी
कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?
दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां
फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2027 : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
Ashirwad Sooryavanshi Century : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
Kieron Pollard : मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
PAK vs ENG : चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल
चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
Embed widget