एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ऑस्ट्रेलियाच क्रिकेटपटू मिचेल स्टार्क विवाहबंधनात
![ऑस्ट्रेलियाच क्रिकेटपटू मिचेल स्टार्क विवाहबंधनात Mitchell Starc Ties Knot With Alyssa Healy The Australian Woman Cricketer And Niece Of Ian Healy ऑस्ट्रेलियाच क्रिकेटपटू मिचेल स्टार्क विवाहबंधनात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/15173108/mitchell-starc-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि महिला संघाची यष्टीरक्षक एलिसा हिली लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. स्टार्क - हिलीचा विवाहसोहळा शुक्रवारी संपन्न झाला.
दुखापतीमुळे यंदा स्टार्क टी 20 विश्वचषकात खेळू शकला नव्हता. याशिवाय यंदा आयपीएलमध्येही तो सहभागी झालेला नाही.
दुसरीकडे एलिसी हिलीनं महिलांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाची फायनल गाठणाऱ्या ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
क्रिकेट हे एलिसाच्या रक्तातच आहे. तीचे वडील ग्रेग ऑस्ट्रेलियातले प्रथम श्रेणी क्रिकेटर होते, तर ऑस्ट्रेलियाचे महान यष्टीरक्षक इयन हिली हे एलिसाचे चुलते आहेत.
एलिसा आणि मिचेल यांची जुनी मैत्री आहे. दोघेही आपआपल्या संघाकडून कसोटीतही खेळतात.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion