एक्स्प्लोर

सोशल मीडियावर बिन्नीची खिल्ली, पत्नी मयंतीचा संताप

मुंबई : क्रिकेट हा धर्म मानल्या जाणाऱ्या भारतात सामना जिंकल्यावर खेळाडूंना डोक्यावर घेऊन नाचलं जातं, तसं पराभवानंतर अब्रूचे वाभाडेही काढले जातात. क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची सोशल मीडियावर खिल्ली उडवणाऱ्यांना त्याची पत्नी आणि सुप्रसिद्ध अँकर मयंती लँगरने सडेतोड उत्तर दिलं आहे.   27 ऑगस्टला फ्लोरिडात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात स्टुअर्ट बिन्नीच्या गोलंदाजीवर विंडीजने तुफान धावा ठोकल्या. बिन्नीने टाकलेल्या एकमेव ओव्हरमध्ये विंडीजचा ओपनर एविन ल्युईसने पाच षटकारांसह 32 धावा केल्या.   'आपल्या प्रियजनांच्या मृत्यूची मागणी कोणीच करत नाही. मला आत्महत्येवरुन टोमणे मारणं लज्जास्पद आहे. अशा घटनांचा फटका बसलेल्या कुटुंबांचा तरी विचार करा. त्यांचं दुःख तुम्ही विनोदाच्या पातळीवर आणून सोडलंय' असं मयंतीने म्हटलं आहे. 'अशाप्रकारे खिल्ली उडवल्याने तुम्हाला बरं वाटलं असेल, अशी आशा आहे.' अशा शब्दात मयंतीने संताप व्यक्त केला आहे. 'मी वयाच्या 18 व्या वर्षापासून काम करत आहे. त्यामुळे मी श्रीमंत पुरुषाच्या शोधात होते, असा आरोप करण्याऐवजी स्वतःकडे बघा' असंही ती म्हणते.     https://twitter.com/MayantiLanger_B/status/771176877654286337   विंडीजने अवघ्या एका धावेने हा सामना जिंकून मालिकाही खिशात घातली. पावसामुळे दुसरा सामना रद्द झाला होता. स्टुअर्ट हा माजी क्रिकेट सिलेक्टर रॉजर बिन्नी यांचा मुलगा. मयंती लँगर आणि स्टुअर्ट 2012 मध्ये विवाहबद्ध झाले होते.   यापूर्वी विराट कोहलीच्या खराब कामगिरीनंतर अनुष्का शर्मावरुनही सोशल मीडियावर विनोद सुरु होते. त्यानंतर विराटनेही संताप व्यक्त केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Virat Kohli Record : ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज
ऑकलंडमध्ये विराट कोहलीचा ऐतिहासिक धमाका! मोडले सचिनचे 2 विक्रम, तिसऱ्या क्रमांकावर असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget