आजच्या सामन्यात धोनीने 67 धावा ठोकल्या, तर भारतीय भूमीवर सर्वाधिक धावा ठोकण्याचा सचिनचा विक्रम मोडीत काढेल.
2/5
सचिनने देशांतर्गत झालेल्या 164 सामन्यात एकूण 6976 धावा ठोकल्या होत्या. तर धोनीने आजपर्यंत 4000 धावांचा टप्पा गाठणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरेल.
3/5
गेल्या सामन्यात कर्णधार धोनीने एक दिवसीय सामन्यात सर्वाधिका षटकारांचा सचिन तेंडुलकरचा 195 षटकारांचा विक्रम मोडित काढला. आज तो सचिनचा आणखी एक विक्रम मोडीत काढू शकतो.
4/5
होम ग्राऊंडवर सुरु असलेल्या या सामन्यात धोनीला एक मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.
5/5
भारत विरुद्ध न्यूझीलंड सुरु असलेल्या 5 एकदिवसांच्या मालिकेतील चौथा सामना आज होत आहे. यापूर्वीच्या तीन सामन्यांपैकी 2 सामने टीम इंडियाने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. आता मालिका विजयासाठी टीम इंडियाला आजचा सामना जिंकणे गरजेचं आहे. हा सामना जसा टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे, तसाच कर्णधार धोनीसाठीही महत्त्वाचा आहे. कारण हा सामना धोनीच्या होम ग्राऊंडवर होत आहे.