एक्स्प्लोर

जेम्स अँडरसनची मॅकग्राच्या विक्रमाशी बरोबरी

अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 563 विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅकग्राची विक्रमाची बरोबर केली आहे.

लंडन : इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅकग्राची बरोबरी केली आहे. अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 563 विकेट घेत मॅकग्राच्या विक्रमाची बरोबर केली आहे.

भारताविरुद्ध सुरू असलेल्या शेवटच्या ओव्हलवरील पाचवा कसोटी सामना सुरू होण्याआरधी अँडरसनच्या नावे 559 विकेट होत्या. या सामन्यात पहिल्या डावात दोन आणि दुसऱ्या दोन विकेट घेत अँडरसनने मॅकग्राच्या विक्रमाशी बरोबरी केली.

2003मध्ये जिम्बाब्वे विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अॅंडरसनने 143 सामन्यात 563 विकेट्स पल्ला गाठला आहे. मात्र आपल्या शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असेलेल्या ग्लेन मॅकग्राने अवघ्या 124 सामन्यात हा 563 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटचा विक्रम श्रीलंकेचा गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. मुरलीधरनने कसोटी क्रिकेटमध्ये 800 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न 708 विकेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताचा अनिल कुंबळे या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. कुंबळेने 132 सामन्यात 619 विकेट घेतले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Election : दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
Home loan: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
रेपो रेट कमी झाल्याने मध्यवर्गीयांना आनंदाची बातमी मिळणार, होम लोनचा EMI कमी होणार?
Bacchu Kadu : मोठी बातमी : बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
Dhruv Rathee on Arvind Kejriwal : दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या साम्राज्याला भाजपचा सुरुंग, पण ध्रुव राठीच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?
दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या साम्राज्याला भाजपचा सुरुंग, पण ध्रुव राठीच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rupali Chakankar On Jat : जत प्रकरणी 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार,रुपाली चाकणकरांनी घेतला आढावाSuresh Dhas On Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी एकटं गावात फिरावं : सुरेश धसSuresh Dhas Full PC : धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा की नाही हे पक्षश्रेष्ठींच्या हातात : सुरेश धसJalna : जालन्यात वाळू माफिया आणि इतर गुन्हेगारांविरोधात प्रशासन अॅक्शन मोडवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Election : दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
Home loan: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
रेपो रेट कमी झाल्याने मध्यवर्गीयांना आनंदाची बातमी मिळणार, होम लोनचा EMI कमी होणार?
Bacchu Kadu : मोठी बातमी : बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
Dhruv Rathee on Arvind Kejriwal : दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या साम्राज्याला भाजपचा सुरुंग, पण ध्रुव राठीच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?
दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या साम्राज्याला भाजपचा सुरुंग, पण ध्रुव राठीच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाला तरी काय?
Delhi Assembly Election : अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
अवघ्या काही तासात दिल्ली सीएमसाठी एकावरून तब्बल सात नावांची चर्चा अन् स्मृती इराणींची सुद्धा एन्ट्री! 5 समीकरणे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार?
Suresh Dhas : धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
धनंजय मुंडेंनी पोसलेल्या गिधाडांनी आमचा माणूस मारला, मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबतही सुरेश धसांचं महत्त्वाचं वक्तव्य
Sujay Vikhe : बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
बाळासाहेब थोरातांच्या होम ग्राउंडवर सुजय विखेंचा 'मै हूँ डॉन' गाण्यावर डान्स; पाहा PHOTOS
Suresh Dhas : धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
धनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे 'दप्तर', उद्या-परवा काढू, सुरेश धस नेमका कोणता नवा बॉम्ब फोडणार?
Embed widget