एक्स्प्लोर

RCB vs KKR : व्यंकटेश अय्यरने मारला यंदाच्या हंगामातील सर्वांत लांब षटकार, VIDEO

Venkatesh Iyer 106 Meter Six : कोलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सात विकेटने दारुण पराभव केला.

Venkatesh Iyer 106 Meter Six : कोलकाता नाइट रायडर्सने शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सात विकेटने दारुण पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना सहा विकेटच्या मोबदल्यात 182 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तर दाखल कोलकात्याने हे आव्हान 16.5 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. कोलकात्याकडून वेंकटेश अय्यर याने शानदार अर्धशतकी खेळी केली. वेंकटेश अय्यरने 30 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी केली. या वादळी खेळीमध्ये त्याने तीन चौकार आणि चार षटकार ठोकले. व्यंकटेश अय्यर याने आरसीबीविरोधात मारलेला एक षटकार यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार ठरलाय. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. चेंडू चिन्नस्वामी स्टेडियमच्या बाहेर गेल्याचा दावा काही जणांनी केला आहे. 

वेंकटेश अय्यरचा सर्वात लांब षटकार - 

वेंकटेश अय्यरने आरसीबीविरोधात चिन्नस्वामी स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार मारला. आरसीबीच्या मयंक डागर याच्या चेंडूवर वेंकटेश अय्यर याने 106 मीटर लांब षटकार लगावला. हा यंदाच्या हंगामातील सर्वात लांब षटकार होय. याआधी मुंबई इंडियन्सच्या ईशान किशन याने सर्वात लांब षटकार ठोकला होता. ईशान किशनच्या नावावर 103 मीटर लांब षटकाराची नोंद होती. पण आता हा विक्रम वेंकटेश अय्यरच्या नावावर जमा झालाय. आरसीबीसाठी नववे षटक घेऊन आलेल्या मयंक डागर याच्या चौथ्या चेंडूवर वेंकटेश अय्यरने 106 मीटर लांब षटकार मारला. नेटकऱ्यांच्या मते, हा षटकार स्टेडियमच्या बाहेर गेला. याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पाहा व्हिडीओ... 

कोलकात्याकडून आरसीबीचा दारुण पराभव - 

एम चिन्नस्वामी स्टेडिमवर आरसीबीला कोलकात्याने 7 विकेटने पराभूत केले. कोलकात्यासाठी वेंकटेश अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यर याने 24 चेंडूमध्ये 39 धावांचे योगदान दिले, यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. त्याआधी फिलिप सॉल्ट आणि सुनिल नारायण यांनी आरसीबीला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनी 6.3 षटकात 86 धावांची भागिदारी केली. सॉल्टने 20 चेंडूमध्ये 30 धावा जोडल्या. तर सुनिल नारायण याने 22 चेंडूमध्ये 47 धावांची वादळी खेळी केली. नारायण याने आपल्या वादळी खेळीमध्ये पाच षटकार आणि दोन चौकार लगावले. कोलकात्याने 7 विकेट आणि 19 चेंडू राखून आरसीबीचा पराभव केला. आरसीबीकडून फक्त विराट कोहलीने झुंज दिली. विराट कोहलीने नाबाद 83 धावांची खेळी केली.  

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KKR vs RR Live Score IPL 2026 : कार्तिक-वरुण चमकले! 156 वर राजस्थान रोखलं... कोलकाता जिंकणार पहिला सामना?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
KKR vs RR Live Update : कार्तिक-वरुण चमकले! 156 वर राजस्थान रोखलं... कोलकाता जिंकणार पहिला सामना?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ayush Mhatre Injury : CSK चा 'हुकूमी एक्का' बाहेर, आयुष म्हात्रेच्या दुखापतीचा रिपोर्ट आला समोर, ज्याने रातोरात समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?
CSK चा 'हुकूमी एक्का' बाहेर, आयुष म्हात्रेच्या दुखापतीचा रिपोर्ट आला समोर, ज्याने रातोरात समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?
PBKS vs LSG Live Score IPL 2026 : पंजाब अजूनही अपराजित… पण लखनऊ देणार का पहिला धक्का?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
पंजाब अजूनही अपराजित… पण लखनऊ देणार का पहिला धक्का?, जाणून घ्या LIVE अपडेट्स
SRH vs CSK IPL 2026 Ruturaj Gaikwad: चेन्नईचा सलग चौथा पराभव! हातात आलेला सामना निसटला; कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितले पराभवाचे नेमके कारण
चेन्नईचा सलग चौथा पराभव! हातात आलेला सामना निसटला; कर्णधार ऋतुराज गायकवाडने सांगितले पराभवाचे नेमके कारण

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget