एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

RCB vs SRH Dream11 prediction IPL 2024: आज कोणाला कर्णधार बनवाल, कार्तिक, कोहली..?, पाहा 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल

RCB vs SRH Dream11 prediction IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे.

RCB vs SRH Dream11 prediction IPL 2024:  आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना बंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी मैदानात रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. हे खेळाडू तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद संघातून शानदार कामगिरी करु शकणाऱ्या 11 खेळाडूंची आम्ही निवड केली आहे. हे खेळाडू आज तुम्हाला मालामाल करु शकतात.

आजापर्यंत वर्चस्व कोणाचं?

बंगळुरु आणि हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत 23 सामने खेळले गेले. यामध्ये हैदराबाचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. हैदराबादने 12 सामन्यात विजय मिळवला आहे, तर आरसीबीचा 10 सामन्यात विजय झाला आहे. सध्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ चौथ्या आणि आरसीबीचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. 

RCB vs SRH Dream11 Match Top Picks:

यष्टिरक्षक- दिनेश कार्तिक, हेनरिक क्लासेन

फलंदाज- विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड

अष्टपैलू- कॅमरॉन ग्रीन, शाहबाज अहमद

गोलंदाज- पॅट कमिन्स, रीस टोपले, भुवनेश्वर कुमार

नोट- फक्त माहितीसाठी वरील संघ तयार केले आहेत. तुम्ही स्वत:च्या रिस्कवर फॅन्टेसी लीग खेळू शकतात. 

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुची संभाव्य Playing XI:

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल/कॅमरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, रीस टोपले, विजयकुमार विशक, आकाश दीप, मोहम्मद सिराज

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य Playing XI:

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

खेळपट्टी कशी असेल?

एम. चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त असते. या मैदानात नेहमी धावांचा पाऊस पडताना दिसतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या संघांनी सहज विजय मिळवला आहे. 25 मार्च रोजी झालेल्या सामन्यात, बेंगळुरूने लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबविरुद्ध विजय नोंदवला. यानंतर कोलकाताने आरसीबीविरुद्धच्या लक्ष्याचा पाठलाग करत 29 मार्च रोजी खेळलेला सामना जिंकला.

संबंधित बातम्या: 

रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट...; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!

सामन्याआधी मिठी मारली, मग षटकार मारण्यासारखे चेंडू टाकले; भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न

टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला
Embed widget