एक्स्प्लोर

RCB Vs KKR, IPL 2022: आरसीबीनं टॉस जिंकला, कोलकात्याचा संघ प्रथम फलंदाजी करणार

पहिला सामना गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. तर, कोलकाताचा कर्णधार श्रेयस ब्रिगेडची नजर विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी असेल.

RCB Vs KKR, IPL 2022: मुंबईच्या स्टेडियममध्ये खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात बंगळुरूच्या संघानं (Royal challengers Bangalore) नाणेफेकू जिंकून कोलकाताच्या संघाला (Kolkata Knights Riders) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पहिला सामना गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. तर, कोलकाताचा कर्णधार श्रेयस ब्रिगेडची नजर विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी असेल. आजच्या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

पंजाब किंग्जविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत आरसीबीनं पंजाबसमोर 206 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, पंजाबनं 206 धावांचं आव्हान एक षटक राखून पूर्ण केलं. दुसरीकडं श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरनं पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नईचा पराभव करून विजयी सुरुवात केली. या सामन्यात कोलकातानं 6 विकेट्स राखून सहज विजय मिळवला. आता श्रेयस ब्रिगेड आता विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

कोलकात्याचा संघ:

अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितिश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन (विकेटकिपर), आंद्रे रसेल, सुनील नरेन, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

बंगळुरूचा संघ:
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेट किपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche Car Accident : पोर्शे पॅनामेरा कारची दुचाकीला धडक; 2 आयटी अभियंत्याचा जागीच मृत्यूABP Majha Headlines : 01 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Eknath Shinde : भाजपला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको होते, संजय राऊतांचा दावाLok Sabha Election 2024 : मुंबईत 6 जागांसाठी मतदान, निवडणूक प्रक्रियासाठी 2520 मतदान केंद्र सज्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
Pune Accident News : पुण्यात बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षांच्या मुलाच्या भरधाव पोर्शे कारने दोघांना चिरडलं, गाडीला नंबरप्लेटही नाही, कायद्याची ऐशीतैशी
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी! 'या' भागात मान्सून दाखल, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Ayushmann Khurrana : युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
युथ आयकॉन आयुष्मान खुरानाचे महाराष्ट्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Cloudburst Rain: चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी, अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, मे महिन्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी, अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, मे महिन्यात नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांचं निधन
Sharad Pawar: मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
मुलगी आणि पुतण्या असा भेद मी कधीही केला नाही, अजित पवारांना कायम सत्तापदे दिली: शरद पवार
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
जरांगेंचा लोकसभेला परिणाम नाही, महायुती 45 प्लस जागांवर जिंकणार : रावसाहेब दानवे
Embed widget