एक्स्प्लोर

PBKS vs LSG IPL 2022 : रबाडापुढे लखनौची दाणादाण, पंजाबने 153 धावांत रोखले

PBKS vs LSG IPL 2022 Marathi News :  कगिसो रबाडा आणि राहुल चाहरच्या माऱ्यापुढे बलाढ्य लखनौची भंबेरी उडाली. पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे लखनौने निर्धारित 20 षटकात आठबाद 153 धावा केल्या.

PBKS vs LSG IPL 2022 Marathi News :  कगिसो रबाडा आणि राहुल चाहरच्या माऱ्यापुढे बलाढ्य लखनौची भंबेरी उडाली. पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे लखनौने निर्धारित 20 षटकात आठ बाद 153  धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉक याने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. तर पंजाबकडून कगिसो रबाडाने चार गड्यांना तंबूत पाठवले. पंजाबला विजयासाठी 20 षटकांत 154 धावांचे आव्हान दिले आहे. 

आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये यांच्यामध्ये 42 वा सामना  पुण्याच्या एमसीए मैदानावर सुरु आहे. पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ संघाची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असलेला राहुल अवघ्या सहा धावांवर तंबूत परतला. त्यानंतर डिकॉक आणि दीपक हुडा यांनी डाव सावरला. पण दीपक हुडा 34 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर लखनौचे फलंदाज एकामोगाम एक बाद होत गेले. 

क्रृणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस, आयुष बडोनी यांना दहा धावांचा टप्पाही पार करता आला नाही. तर जेसन होल्डर 1 आणि चामिरा 17 जम बसल्यानंतर माघारी परतले. पंजाबकडून राबाडाने चार विकेट घेतल्या. तर राहुल चाहर याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. संदीप शर्माला एक विकेट मिळाली.

आवेश खानचे पुनरागमन - 
पंजाब संघाने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला आहे. मागील सामन्यातील संघ कायम ठेवला आहे. लखनौच्या संघात महत्वाचा बदल कऱण्यात आला आहे. मनिष पांडेला वगळण्यात आले आहे. तर वेगवान गोलंदाज आवेश खान याने दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आहे. 

लखनौची प्लेईंग -
क्विंटन डिकॉक, केएल राहुल (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, क्रृणाल पांड्या, दीपक हुडा, आयुश बडोनी, जेसन होल्डर, दुषंता चमिरा, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान

पंजाबचे 11 किंग्स - 
मयांक अग्रवाल (कर्णधार),शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेयस्टो, जितेश शर्मा, ऋशी धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Embed widget