एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

PBKS vs GT : गुजरातमध्ये हार्दिक आणि पंजाबमध्ये लिविंगस्टोनची घरवापसी, प्लेइंग 11 आणि इम्पॅक्ट प्लेयरबाबत वाचा सविस्तर

GT vs PBKS : आयपीएल 2023 मध्ये आज (13 एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघात सामना रंगणार आहे.

PBKS vs GT Probable Playing11 : आयपीएलमध्ये आज (13 एप्रिल) पंजाब किंग्स (Punjab Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आमनेसामने असतील. या मोसमात दोन्ही संघ आतापर्यंत प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. त्यांना दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आजच्या सामन्याआधी संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे गेल्या सामन्याला मुकला होता. आजच्या सामन्यात तो घरवापसी करेल. पांड्याच्या नेतृत्वात आज गुजरात विजयासाठी उतरेल. दुसरीकडे पंजाब संघातील स्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) आज मैदानात उतरणार असल्याने पंजाबचा संघ आणखी मजबूत झाला आहे.

या दोन अष्टपैलू खेळाडूंच्या पुनरागमनामुळे दोन्ही संघांना प्लेइंग 11 आणि खेळाडूंच्या रणनीतीमध्ये काही बदल करावे लागतील.

संभाव्य प्लेइंग11 आणि दोन्ही संघांचे इम्पॅक्ट प्लेअर्स

पंजाब किंग्स (प्रथम फलंदाजी) : 

प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंह.

पंजाब किंग्स (प्रथम गोलंदाजी) :

शिखर धवन (कर्णधार), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंह, ऋषी धवन.

इम्पॅक्ट प्लेअर्स : ऋषी धवन / प्रभसिमरन सिंह.

गुजरात टायटन्स (प्रथम फलंदाजी) :

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, आर साई किशोर.

गुजरात टायटन्स (प्रथम गोलंदाजी :

ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, आर साई किशोर, जोस लिटल.

इम्पॅक्ट प्लेअर्स : जोस लिटल / साई सुदर्शन.

दोन्ही संघांच्या कामगिरीवर एक नजर 

आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन सामने जिंकले होते पण मागील सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत या सामन्यातून दोन्ही संघ विजयी घोडदौड सुरु ठेवण्याचा प्रयत्नात आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

GT vs PBKS Match Preview : गुजरात विरुद्ध पंजाब लढत, कोण ठरणार वरचढ? पाहा हेड टू हेड आकडेवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget