एक्स्प्लोर

GT vs PBKS Match Preview : गुजरात विरुद्ध पंजाब लढत, कोण ठरणार वरचढ? पाहा हेड टू हेड आकडेवारी

PBKS vs GT, IPL 2023 Match 18 : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 18 वा सामना गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात 13 एप्रिल रोजी रंगणार आहे.

Gujrat Titans vs Punjab Kings : इंडियन प्रीमियर लीगमधील 18 वा सामना आज गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (Punjab Cricket Association Stadium, Mohali) 13 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता (PBKS vs GT) हा सामना रंगणार आहे. पंजाबच्या घरच्या मैदानावर आज गुजरातची कसोटी पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचा आयपीएल 2023 (IPL 2023) मधील कामगिरी चांगली आहे, त्यामुळे आज कोण जिंकणार (IPL 2023 Match 18) याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

GT vs PBKS, Match 18 Preview : पंजाब विरुद्ध गुजरात

पंजाब किंग्स (PBKS) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात आज मोहाली येथे रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांचा आज चौथा सामना असेल. यंदाच्या मोसमात खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये दोन्ही संघ दोन सामन्यांमध्ये विजयी ठरला असून एका सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब संघाने कोलकाताला हरवत आयपीएल 2023 मध्ये विजयी सुरुवात केली होती. तर गुजरातनेही सलामी सामन्या चेन्नईचा पराभव केला होता.

GT vs PBKS Head to Head : कुणाचं पारड जड? 

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings)यांच्यात आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये दोन्ही संघांची स्थिती समान आहे. गुजरात टायटन्स आणि पंजाबने प्रत्येकी एक-एक सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 180 आहे. त्यामुळे आजचा सामना रंजक ठरणार असून आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?

पंजाब किंग्स (PBKS) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात 13 एप्रिलला रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. हा सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.00 वाजता होईल.

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?

आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Points Table : चेन्नईवर राजस्थानचा विजय, गुणतालिकेत बदल; ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget