एक्स्प्लोर

KL Rahul, MI vs LSG: केएल राहुलनं शतक ठोकून रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

KL Rahul Century: मुंबईविरुद्ध सामन्यात केएल राहुलनं  60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या. या कामगिरीसह त्यानं अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. 

KL Rahul Century:  मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 26 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स कर्णधार केएल राहुल मुंबई इंडियन्सविरुद्ध शतकी खेळी करत इतिहास रचलाय. मुंबईविरुद्ध सामन्यात केएल राहुलनं  60 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकार ठोकत नाबाद 103 धावा केल्या. या कामगिरीसह त्यानं अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. 

केएल राहुल हा मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याचा शंभरावा आयपीएलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात केएल राहुलनं वादळी खेळी करत केवळ 56 चेंडूत शतक पूर्ण केलं. राहुलचं हे आयपीएलमधील तिसरं आणि मुंबई विरुद्ध दुसरं शतक आहे. केएल राहुलनं आपल्या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत.

आयपीएल 2022 मध्ये शतक ठोकणारा केएल राहुल दुसरा खेळाडू
या हंगामात शतक ठोकणारा केएल राहुल दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरनं शतक झळकावलं होतं. राहुलनं मिल्सच्या षटकातील 5व्या चेंडूवर ऑफ साइडमध्ये चौकार मारून आयपीएल 2022 मध्ये पहिले शतक झळकावलंय. त्याचं हे आयपीएल कारकिर्दीतील तिसरे आणि मुंबई इंडियन्सविरुद्धचे दुसरे शतक आहे.

कर्णधार म्हणून दुसरं शतक
कर्णधार म्हणून केएल राहुलचे हे दुसरे शतक आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. आता मात्र तो फलंदाज म्हणून खेळत आहे. 

शंभराव्या सामन्यात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला
या शतकासह राहुल 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी 100व्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम फाफ डू प्लेसिसच्या नावावर होता. त्यानं कोलकाताविरुद्ध 86 धावा केल्या होत्या. केएल राहुलनं आपल्या 100व्या सामन्यात नाबाद 103 धावांची खेळी करत हा विक्रम केलाय. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर

Embed widget