एक्स्प्लोर

Andre Russell: पुन्हा आंद्रे रसलचं एका धावानं अर्धशतक हुकलं! त्याच्यासोबत किती वेळा असं घडलं? आकडा आश्चर्यचकीत करणारा

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 25 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) एकमेकांशी भिडले.

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 25 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) एकमेकांशी भिडले. या सामन्यात हैदराबादच्या संघानं सात विकेट्स राखून हैदराबादवर विजय मिळवला आहे. या सामन्यात कोलकात्याचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलनं (Andre Russell) 25 चेंडूत 49 धावांची खेळी केली. मात्र, अर्धशतक पूर्ण करण्यासाठी फक्त एक धाव कमी असताना रसल तंबूत परतला. महत्वाचं म्हणजे, आंद्रे रसलसोबत असं पहिल्यांदाच घडलं नसून याआधीही अनेकदा त्यानं 49 धावांवर आपली विकेट्स गमावली आहे.

युसूफ पठाणला टाकलं मागं
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर खेळण्यात आला होता. त्यावेळी कोलकात्याकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या आंद्रे रसलनं चार षटकार आणि चार चौकारांच्या मदतीनं 49 धावांची खेळी केली. परंतु, अर्धशतक पूर्ण करण्यास त्याला अपयश आलं. एक धाव कमी असताना तो बाद झाला. त्याच्यासोबत असं होण्याची ही तिसरी वेळ आहे. या बाबतीत त्यानं भारतीय दिग्गज युसूफ पठाणला मागं सोडले आहे. युसूफ पठाण दोनदा 49 धावांवर आपली विकेट्स गमावली आहे. 

कोलकाताविरुद्ध हैदराबादचा सात विकेट्सनं विजय
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकात्याच्या संघानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादच्या संघानं 17.5 षटकातच कोलकात्यानं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. या सामन्यात राहुल त्रिपाठीची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. हैदराबादसाठी राहुल त्रिपाठीनं अवघ्या 37 चेंडूत चार षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. तसेच एडम मार्करमने 36 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharda Sinha Passes Away: बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
बिहार कोकीळा शारदा सिन्हा कालवश; मैंने प्यार किया, गॅग्स ऑफ वासेपूर 2 यांसारख्या असंख्य हिंदी चित्रपटांना दिला आवाज
Horoscope Today 06 November 2024 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Embed widget