एक्स्प्लोर
IPL 2024 GT vs MI LIVE Score: मुंबईसमोर गुजरातचं आव्हान, सामन्याचा संक्षिप्त आढावा
IPL 2024 GT vs MI LIVE Score Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai) यांच्यामध्ये लढत होणार आहे.
Key Events

IPL 2024 GT vs MI LIVE Score Updates
Background
IPL 2024 GT vs MI LIVE Score Updates: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai) यांच्यामध्ये लढत होणार आहे. शुभमन गिल (shubman gill ) गुजरातचं तर हार्दिक पांड्या (hardik pandya ) मुंबईचं नेतृत्व करत आहे. हा सामना जिंकून यंदाच्या आयपीएलची विजयी सुरुवात करण्याच्या इराद्यानं दोन्ही संघ मैदानात उतरतील.
23:20 PM (IST) • 24 Mar 2024
मुंबईचा पराभव
अटीतटीच्या सामन्यात गुजरातनं मुंबईचा सहा धावांनी पराभव केला. मुंबईच्या पराभवाची परंपरा कायम...
23:17 PM (IST) • 24 Mar 2024
पियूष चावलाही बाद
हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर पियुष चावलाही बाद झालाय. मुंबईला दोन चेंडूमध्ये 9 धावांची गरज
Load More
Tags :
Shubman Gill Mumbai Indians Indian Premier League Hardik Pandya IPL GT Vs MI GUJARAT TITANS IPL 2024 IPL 2024 Live IPL 2024 Live IPL Rohit Shamra New Update

abp majha web team
Opinion


















